Jobs

Jobs

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त

PUBLISH DATE 12th August 2024

तेरा जिल्ह्यांत साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय

राज्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. १३ जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रात साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या भरतीसाठी निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकाची कमाल वयोमर्यादा ७० एवढी निश्चित केल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने शिक्षण विभागाने यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले. त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागांवर कंत्राटी शिक्षक भरती होत आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी पेसा क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली. मात्र या क्षेत्रातील उमेदवारांचा डी. एड, बी. एड. असा वाद उभा राहिला. हा वाद अगदीच टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला. यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रियेलाच राज्य शासनाने स्थगिती दिली होती.
सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत, अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती
प्रक्रिया अडचणीत आली होती. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे. त्यानुसार पेसा क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियेत निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास नव्याने निवड प्राप्त उमेदवाराला दरमहा २० हजारांचे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर या भरतीसाठी शिक्षकांची कमाल वयोमयदिची अट ७० वर्षे एवढी असून, नवीन तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या शिक्षकांना संधी का नाही, यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा कंत्राटी शिक्षक भरती
पालघर १३१८
नाशिक ७९२
अमरावती २६९
नंदूरबार २१४
यवतमाळ १८३
नांदेड १८३
जळगाव १२४
चंद्रपूर १११
ठाणे ७८
गडचिरोली ७१
धुळे ७०
पुणे ५०
अहमदनगर ३२
एकूण ३,४९५

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

 


Related News


राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
14th September 2024

RRB NTPC Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
13th September 2024

BMC Clerk Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
12th September 2024

RRB NTPC Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
11th September 2024

GMC Dhule Recruitment

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
10th September 2024

Railways Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
10th September 2024

HSSC Constable Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
30th August 2024

NABARD Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
27th August 2024

BEML Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
22nd August 2024

Sangli MNC Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
20th August 2024

BMC Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
16th August 2024

RRC NR Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
14th August 2024

KVK Solapur Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
14th August 2024

MNC Jalgaon Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
12th August 2024

IOCL Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
31st July 2024

NABARD Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
29th July 2024

RBI Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
29th July 2024

RRB JE Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
27th July 2024

RRB JE Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
27th July 2024

MADC Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
26th July 2024

HPSC PGT Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
25th July 2024

IOCL Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
24th July 2024

IOCL Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
20th July 2024

ICAR Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
19th July 2024

SBI SO Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
12th July 2024

RRB TC Bharti 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
11th July 2024

Maharashtra Govt Job 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
11th July 2024

HAL Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
11th July 2024

SBI Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
9th July 2024

CA Result 2024 Date

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
1st July 2024

BOB Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
25th June 2024

IDBI Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
25th June 2024

BOB Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
24th June 2024

BEL Recruitment 2024

राज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त
24th June 2024

ONGC Recruitment 2024