Jobs

Jobs

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी

PUBLISH DATE 31st January 2024

एखादी वस्तू कशी असावी? उपयुक्ततेनुसार तिची रचना, तिची मोजमापे, आकार, वापरले जाणारे मटेरिअल, रंगसंगती, फिनिशिंग, सौंदर्य अशा अनेक बाबी कशा असाव्यात, हे ठरवण्याचे काम प्रॉडक्ट डिझाईन विभागाचे असते. त्यानुसार त्या वस्तूची निर्मिती प्रक्रिया, उत्पादन पद्धती, किंमत हेदेखील विचारात घेतले जाते. अशा प्रॉडक्ट डिझाईनसंदर्भातील कोर्सचे नाव ‘बॅचलर इन डिझाईन’ असे आहे. प्रॉडक्ट डिझाईन हे त्यातील ‘स्पेशलायझेशन’ आहे.

सध्याच्या काळातील मोठी मागणी असलेली ही पदवी आहे. पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा सरकारी संस्था सोडल्या, तर अन्य ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नव्हती. आता शिक्षणाच्या वाढत्या विकेंद्रीकरणामुळे खासगी विद्यापीठांमध्ये डिझाईन डिग्रीसाठीच्या शिक्षणाची व्यवस्था जागोजागी दिसत आहे.

पात्रता व कालावधी : हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. यामध्ये आठ सेमिस्टर्स असतात. कोणत्याही शाखेतून बारावी ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर तीन वर्षांचा डिझाईनमधील डिप्लोमा केला असेल तरीही डिझाईनच्या पदवीसाठी प्रवेश मिळतो.

प्रवेशपरीक्षा : यूसीड, सीड, डीएटी, यूआयडी, एनआयडी, एआयईईडी अशा प्रवेशपरीक्षा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. शक्यतो या परीक्षांमध्ये नावीन्यता, स्केचिंग, कल्पनाशक्ती, कलात्मकता, डोळ्यांपुढे चित्र तयार करता येणे, निरीक्षणशक्ती, सौंदर्यदृष्टी, पर्यावरणीय दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार, विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडविण्याचे कसब आदी मुद्द्यांचा विचार करून प्रश्नांची पेरणी केलेली असते. प्रामुख्याने प्रवेशपरीक्षेच्या गुणवत्तेप्रमाणे किंवा बारावीच्या गुणांवर प्रवेश दिले जातात.

अभ्यासक्रमाचे स्वरूप : सध्याच्या काळात विविध कार्यक्षेत्रांत वस्तूनिर्मितीमध्ये ट्रेंडिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान कोणते आहे? याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते. डिझाईन, कला सादरीकरण, ज्ञान संकलन आणि सादरीकरण, डिझाईन स्टुडिओ, शब्द आणि चित्र, डिझाईन मॅनेजमेंट, प्रॉडक्ट फोटोग्राफी, व्हिज्युअल पर्सेप्शन, कॅड फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, अर्गोनॉमिक्स, ॲस्थेटिक्स, एक्स्प्रेशन्स, मटेरियल, प्रॉडक्ट पॅकेजिंग डिझाईन, पोर्टफोलिओ डिझाईन आदी विषय अभ्यासले जातात.

स्पेशलायझेशन्स : इंडस्ट्रियल, कम्युनिकेशन, टेक्स्टाईल, लाइफस्टाइल - ॲक्सेसरी डिझाईन, सीरॅमिक अँड ग्लास डिझाईन या प्रॉडक्ट डिझाईनच्या स्वतंत्र शाखा आहेत.

उच्च शिक्षण : बी. डिझाईननंतर एम. डिझाईन किंवा एम.बी.ए. करता येणे शक्य आहे.

नोकरीच्या संधी : प्रॉडक्ट इंजिनिअर, प्रॉडक्ट डिझाईनर, प्रॉडक्ट मॅनेजर, डिझाईन कन्सल्टन्ट, ॲडव्हर्टायजिंग डायरेक्टर अशा पदांसाठी नोकरी मिळू शकते. मार्केट/ग्राहकांच्या नजरेतून आणि तंत्रज्ञानाच्या शास्त्रोक्त वापरातून काय उत्तम देता येईल? याचा विचार प्रॉडक्ट डिझाइनर करत असतो. कंपनीला ग्राहकांची वाढती संख्या, दर्जेदार उत्पादकता आणि चांगला लाभ हा तिहेरी फायदा प्रॉडक्ट डिझाईनच्या कामामुळे होऊ शकतो.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
27th April 2024

Naval Dockyard Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
22nd April 2024

RRB Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
22nd April 2024

NLC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
22nd April 2024

NVS Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
19th April 2024

ICMR Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
18th April 2024

AIATSL recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th April 2024

RPF Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
6th April 2024

RRB ALP Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
3rd April 2024

BPSC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
2nd April 2024

OAVS Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
2nd April 2024

IB Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
27th March 2024

Job Opportunities at CSIR

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
24th March 2024

Thane Police Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
22nd March 2024

MSME Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
15th March 2024

UKPSC PCS 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
13th March 2024

SBI PO Final Results 2023

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
6th March 2024

CBSE Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
5th March 2024

Police Recruitment

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
4th March 2024

RITES Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
4th March 2024

AIIMS recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
29th February 2024

SAIL Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
20th February 2024

BMC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
19th February 2024

MAFSU recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
18th February 2024

RFCL Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
16th February 2024

IIM Indore Placements 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th February 2024

RRB Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
14th February 2024

IBPS PO Interview 2023

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
13th February 2024

HSSC Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
13th February 2024

IDBI Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
12th February 2024

DSSSB recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
11th February 2024

ISRO Recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
10th February 2024

MOD recruitment 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
9th February 2024

Agniveer Bharti 2024

प्रॉडक्ट डिझाईनमधील संधी
8th February 2024

NHM Thane Bharti 2024