Jobs

Jobs

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी

PUBLISH DATE 2nd June 2023

आयडीबीआय बँक (IDBI Bank) (Advt.No. 03/2023-24) ‘एक्झिक्युटिव्ह’ पदांची करार पद्धतीने भरती.

एकूण रिक्त पदे – १,०३६ (अजा – १६०, अज – ६७, इमाव – २५५, ईडब्ल्यूएस – १०३, खुला – ४५१) (५० पदे दिव्यांग (कॅटेगरी  VH – १९,  HH – ११,  OH – १०,  MD/ID – १०) साठी राखीव).

निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला करार पद्धतीने १ वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची समाधानकारक कामगिरी आणि नेमून दिलेल्या अनिवार्य ई-सर्टिफिकेशन्स पूर्ण केल्यास कराराचा कालावधी एक-एक वर्षांने वाढवून जास्तीत जास्त २ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.

३ वर्षांचा कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यास निवड प्रक्रिये मार्फत उमेदवार ‘असिस्टंट मॅनेजर’ (ग्रेड-ए) पदावर बँकेत कायम केले जाऊ शकतात.

पात्रता : १ मे २०२३ रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी.

वयोमर्यादा : दि. १ मे २०२३ रोजी २० ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ मे १९९८ ते १ मे २००३ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – ५ वर्षे)

दरमहा एकत्रित वेतन : पहिल्या वर्षी – रु. २९,०००/-; दुसऱ्या वर्षी रु. ३१,०००/-; तिसऱ्या वर्षी रु. ३४,०००/-.

निवड पद्धती : भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन टेस्ट, कागदपत्र पडताळणी (DV) आणि भरतीपूर्व वैद्यकीय तपासणी (PRMT) यांचा समावेश असेल.

ऑनलाइन टेस्ट : (१) लॉजिकल रिझिनग, डेटा अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड इंटरप्रिटेशन – ६० प्रश्न, (२) इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, (३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ४० प्रश्न, (४) जनरल/इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस/ कॉम्प्युटर/आयटी – ६० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, एकत्रित वेळ २ तास. उमेदवारांना प्रत्येक टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण किंवा ०.२५ गुण वजा केले जातील.

ऑनलाइन अर्जासोबत फोटो, सिग्नेचर,  Thumb Impression आणि  Hand Written Declaration स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. (यासाठी Annexure- I मधील सूचना वाचाव्यात.) अर्जाचे शुल्क : (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. २००/-) (फक्त इंटिमेशन चार्जेस); इतर उमेदवारांसाठी रु. १,०००/- (इंटिमान चार्जेससह). प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग (PET) – अजा/ अज/ इमाव उमेदवारांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण (PET) बँक ऑनलाइन अथवा ऑफलाइन मोडने आयोजित करणार आहे. PET साठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तशी निवड करणे आवश्यक.  PET चे ठिकाण अथवा लिंक, तारीख, वेळ इ. माहिती उमेदवारांना ई-मेल/ SMS द्वारे कळविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज  www.idbibank.in या संकेतस्थळावर दि. ७ जून २०२३ पर्यंत करावेत. ( Careers/Current Opening; Recruitment of Executives (on Contract) 2023-24;Apply Online)


Related News


आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
27th March 2024

Job Opportunities at CSIR

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
24th March 2024

Thane Police Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
22nd March 2024

MSME Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
15th March 2024

UKPSC PCS 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
13th March 2024

SBI PO Final Results 2023

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
6th March 2024

CBSE Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
5th March 2024

Police Recruitment

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th March 2024

RITES Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th March 2024

AIIMS recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
29th February 2024

SAIL Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
20th February 2024

BMC Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
19th February 2024

MAFSU recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
18th February 2024

RFCL Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
16th February 2024

IIM Indore Placements 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th February 2024

RRB Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
14th February 2024

IBPS PO Interview 2023

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
13th February 2024

HSSC Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
13th February 2024

IDBI Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
12th February 2024

DSSSB recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
11th February 2024

ISRO Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
10th February 2024

MOD recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
9th February 2024

Agniveer Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
8th February 2024

NHM Thane Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
8th February 2024

DFSL Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
8th February 2024

Maha RERA Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
7th February 2024

IDBI Bank Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
7th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
7th February 2024

Loco Pilot Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
7th February 2024

Job opportunity in EdCIL

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
7th February 2024

KVK Baramati recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th February 2024

NALCO Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
4th February 2024

UBI Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
5th February 2024

Railway Recruitment

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
3rd February 2024

NMDC Jobs

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
3rd February 2024

UIIC AO Admit Card 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
2nd February 2024

NIACL Bharti 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
2nd February 2024

ASI Pune Vacancy 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
27th January 2024

Supreme Court Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
27th January 2024

NTPC Recruitment 2024

आयडीबीआय बँक मध्ये नोकरीची संधी
31st January 2024

Interview Preparation