Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या

PUBLISH DATE 5th October 2020

मराठी भाषा म्हणली की गद्य, पद्य शिकवले जाते, त्यातून तांत्रिक ज्ञान मिळणे अशक्‍यच. पण बदलत्या काळानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा शिकताना त्यास व्यावहारिकतेची जोड दिली आहे.

सोशल मिडीयावर लिखाण कसे करावे, जाहिरात लिखाण, संगणक ओळख, संहिता लेखन अशा विषयांचा समावेश बीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने नुकतीच सर्व विद्याशाखांमधील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल केला. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना उद्योग, तंत्रज्ञान याच्या बदलत्या गरजांनुसार शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. त्यासाठी स्वतंत्र क्रेडिट कोर्सची रचना केली आहे. पण त्या तुलनेत मानवविज्ञान विद्याशाखेत व्यहारीक शिक्षणाचा फारसा विचार केला जात नाही. हेच लक्षात घेऊन मराठी विषयात व्यावहारिक शिक्षणाचा अंतर्भाव केला आहे. बीएच्या द्वितीय वर्षात "मराठी'चा अभ्यासक्रम बदलताना संगणक, सोशल मीडिया याचा विचार करण्यात आला आहे.

अभ्यासक्रमात याचा केला समावेश
-संगणक व मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण, इनस्क्रीप्ट, फोनेटिक कळप्रकार, मराठी टंकलेखन व युनिकोडचा वापर गुगल इनपुट, मायक्रोसॉफ्ट इतर वापर.
-गुगल फॉर्म, गुगल क्‍लासरूम, यू. ट्यूब याचा अध्ययनातील वापर, संगणक व मराठी यामध्ये मुक्‍सस्त्रोतांचा वापर, युनिकोड टंक ओळख, वर्ड एक्‍सल, पॉवर प्वाईंट.
-जाहिरात लेखन, मुलाखत लेखन. कार्यालयीन लेखन यामध्ये ट्विटर, वॉट्‌सऍप, चित्रफिती याचा अनौपचारिक वापर कसा करावा
-या प्रत्येक धड्यासाठी 15 तास शिकवले जाणार, एक श्रेयांक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

काय करण्यात आला बदल
-प्रकाशन व्यवहार आणि संपादन हा विषय आत्तापर्यंत कोणत्याही विद्यापीठात मराठी विषयात शिकवला जात नव्हता.
-संपादन, प्रसारमाध्यमे, नवमाध्यमे, व्यावसायिक पत्रव्यवहार आदी मध्ये सकस, नेमके, आशयपूर्ण लेखन करता येणे, उत्तम संज्ञापण कौशल्य प्राप्त होणे, ही सध्याची गरज ओळखून अभ्यासक्रमात समावेश
-ब्लॉक, फेसबुक, ट्विटर या नवमाध्यमांचे प्रकार समजावून सांगणे, त्याचा वापर करताना साक्षरता, दक्षता आणि परिणाम सांगणे महत्त्वाचे आहे.
-वेबसाइट, ब्लॉगसाठी लिखाण करने, व्यावसायिक पत्रव्यवहार समजावून सांगणे व प्रचारमाध्यामांसाठी लेखन

मराठी भाषा शिकताना त्यास मार्केट व्हॅल्यू नाही असे सांगितले जाते. त्यामुळेच अभ्यासक्रम बदलताना बदलत्या काळाचा विचार करत व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. हा अभ्यासक्रम तयार करताना तंत्रज्ञान, सोशल मिडीयावर लिखाण करणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिखाणासाठीचे कौशल्य मिळाले तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकेल.''
-शिरीष लांडगे, अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, पुणे विद्यापीठ

गद्य, पद्य शिकताना आनंद मिळतोच, पण बदलत्या काळानुसार नवमाध्यमे, तंत्रज्ञानातील बदल मराठीतून कळणे, त्याचा वापर कसा करावा हे शिकवले जाणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या कौशल्यांचा वापर व्यवहारिकदृष्याही आम्हाला करता येईल.-नेहा घोलप, विद्यार्थिनी, बीए द्वितीय वर्ष

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
8th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
5th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
21st March 2024

Learning Courses

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
21st March 2024

CA Exams 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
12th March 2024

TANCET 2024 answer key

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
11th March 2024

Online application process

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
1st March 2024

WB HS Routine 2025

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
29th February 2024

Kerala University Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
20th February 2024

AIBE 18 Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
5th February 2024

IIRF 2024 Rankings

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
3rd February 2024

France Educational Visa

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
1st February 2024

How to Become Astronaut

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
31st January 2024

NEET MDS 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
30th January 2024

IGNOU 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
20th January 2024

FMGE 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
20th January 2024

UGC NET December 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

SSC JE 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

UGC NET Result December 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

ICMAI CMA June 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
19th January 2024

Bihar STET 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
18th January 2024

AIBE 18 Exam

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
16th January 2024

AIBE 18 Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

पुणे विद्यापीठातर्फे बीए मराठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल: जाणून घ्या
13th January 2024

HSSC Group D CET Result