महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीचे पुरवणी परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले.
दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के इतका लागला आहे. बारावीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४.७६ टक्क्यांनी घसरला आहे; याउलट दहावीच्या निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला राज्यातून ४१,३९७ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १३,४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीची परीक्षा देणाऱ्या ६९,२७४ विद्यार्थ्यांपैकी १२,७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकाल कुठे पाहाल?
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल.
दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
विभागीय मंडळनिहाय दहावी, बारावीची उत्तीर्णता
गुणपडताळणी कधी?
ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
CBSE दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार: शिक्षणमंत्री
महत्त्वाच्या तारखा
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - २४ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्याची मुदत - २४ डिसेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्जांच्या थेट लिंक्स पुढीलप्रमाणे -
दहावीसाठी -http://verification.mh-ssc.ac.in/
बारावीसाठी - http://verification.mh-hsc.ac.in/
Get complete Admission Guidance without stepping out of your house.
Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance
Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group
Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
दहावी इंटरमिजिएट चित्रकला ऑनलाइन परीक्षा २०२२: वेळापत्रक जाहीर
Bihar Board 12th Admit Card 2022: Know how to download
CBSE Class 9th and 11th Admission 2021: Registration process to begin today
दहावी/बारावी परीक्षा २०२१: १७ नंबर फॉर्म भरणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट
MSBSHSE HSC 12th Supplementary result declared 2021
दहावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
Maharashtra Board Class 10th and 12th exams not before May 2021
दहावी आणि बारावी परीक्षा २०२१ मे महिन्यापूर्वी नाहीच: शिक्षणमंत्री
दहावी, बारावीची फेरपरीक्षा २०२०: वेळापत्रक
९वी ते १२ वी विद्यार्थ्यांना २१ सप्टेंबरपासून शाळेत येण्याची परवानगी
दहावी-बारावीचे निकाल जुलैमध्ये जाहीर होणार
CBSE Board eleased date sheet for class 10th & 12th Exam 2020