Entrance Exams

Entrance Exams

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 26th October 2020

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सामंत म्हणाले, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरीता ५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरीता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त ५ जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे. एमएचटी-सीईटी २०२० ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरीता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते, परंतु कोव्हीड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस्थित राहीले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश नोंदणीसाठी आता २६ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सदरील उमेदवारांची परीक्षा पुढील १५ दिवसात घेण्याच्या सूचनाही विभागास दिल्या आहेत.


विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षांबाबत काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत. त्याबाबत चौकशी करून परीक्षा घेणाऱ्या संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. यासाठी चार सदस्यीय सत्य शोधन समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठांना आपल्या परीक्षा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत घेणे शक्य नाही, त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, मा. राज्यपाल व राज्य शासनास अहवाल सादर करावा.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात आणि कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड – १९ चा उल्लेख राहणार नाही. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमास मागास प्रवर्गातील उमेदवारांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाहीत अशा उमेदवारांची यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी शासनाकडे पाठवावे. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून सीईटी परीक्षेचे केंद्र तालुका स्तरावर घेण्यात येणार असून त्याची सर्व तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. यावर्षी ५० पेक्षा अधिक ठिकाणी नवीन परीक्षा केंद्रे वाढविण्यात आली आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांनी केलेल्या नवीन शैक्षणिक सुधारणा इत्यादी बाबी तपासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करणे अपरिहार्य आहे. या सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० चा अभ्यास करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट (Task Force) गठीत करण्यात आला आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

SWAYAM January 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

GUJCET 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

SOF result 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

IGNOU Admission 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

SWAYAM January 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

ICSI CS June 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

INI CET July 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

Literacy Assessment Test

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
16th March 2024

MH Nursing CET 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

IBPS PO mains result

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
14th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
13th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
12th March 2024

CUET PG 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
10th March 2024

UPJEE 2024 Admit Card

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
8th March 2024

AIMA MAT 2024 Admit Card

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
6th March 2024

AP ICET 2024 Registration

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
6th March 2024

CUET PG 2024 Admit Card

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
6th March 2024

CEED 2024 Result Declared

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
5th March 2024

CEED 2024 result

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
29th February 2024

MAH MBA CET Admit Card 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
28th February 2024

CUET UG 2024 Registration

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
25th February 2024

AISSEE 2024 Answer Key

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st February 2024

AP POLYCET 2024 Registration

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st February 2024

IIT JAM 2024 Answer Key

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th February 2024

CUET Preparation Tips 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th February 2024

GATE 2024 Answer Key

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th February 2024

MICAT 2 Result 2024

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th February 2024

CUET UG 2024 Application Form

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
16th February 2024

IIT JAM 2024 Response Sheet

एमएचटी-सीईटी २०२०: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
16th February 2024

AFCAT 1 2024 Exam Starts Today