Higher Education

Higher Education

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल

PUBLISH DATE 7th October 2022

जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर (इंडस्ट्री ४.O) असताना पाचव्या औद्योगिक क्रांतीची सर्वत्र चर्चा (इंडस्ट्री ५.O) होत आहे.

औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि डेटा सायन्स या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे कल असल्याचे दिसून येते.

सध्याचे दशक हे कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स यांचे असेल, असे बोलले जाते. औद्योगिक क्षेत्रही ऑटोमेशनच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीमध्ये पदवी अभ्यासक्रमाची निवड करताना या विद्याशाखा खुणावू लागल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स विद्याशाखेला विद्यार्थ्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. परंतु आता कॉम्प्युटर सायन्स हाच गाभा असलेल्या एआय, डेटा सायन्स अशा उपशाखांमध्ये अभ्यासक्रम करण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांची पावले पडू लागली आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’च्या (२०१९-२०) अहवालानुसार देशात जवळपास १४ लाख ९० हजार विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार दरवर्षी साधारणतः: १४ ते १५ लाख विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडत असल्याचे दिसून येते. त्यातही कॉम्प्युटर विद्याशाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (९.३ लाख) सर्वाधिक आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनेही (एआयसीटीई) उदयोन्मुख विद्याशाखा म्हणून एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्स अभ्यासक्रम राबविण्याला मान्यता दर्शविली आहे. त्यानंतर खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे अशा शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले. दरम्यान, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंगमध्ये एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्स या विद्याशाखांचा ‘मॉडेल अभ्यासक्रम’ २०२१मध्ये एआयसीटीईने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सच्या जोडीला करिअरची दिशा ठरविताना या विद्याशाखांचाही पर्याय मिळाला आहे.
‘‘एआय आणि मशिन लर्निंगमध्ये पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीत (इंडस्ट्री ४.O) या अभ्यासक्रमात शिक्षण घेतलेल्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधील सहयोगी प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान) डॉ. रोशनी राऊत यांनी सांगितले.

‘‘गेल्या २०-२५ वर्षांपासून कॉम्प्युटर सायन्सला मोठी मागणी होती. परंतु आता विविध औद्योगिक क्षेत्रात ऑटोमेशनला प्राधान्य दिले जात आहेत. त्यामुळे एआय आणि मशिन लर्निंगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात अधिक संधी खुल्या होत असून चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी स्पर्धा होत आहे. म्हणूनच विद्यार्थी देखील एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्समध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याला पसंती दर्शवत आहेत.’’
- डॉ. गोविंद कुलकर्णी, संचालक, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई- स्वायत्त महाविद्यालय)

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नोंदविण्यात आलेले विद्यार्थी :
विद्याशाखा : देशातील विद्यार्थी संख्या (लाखांत)
कॉम्प्युटर : ९.३ लाख
मेकॅनिकल : ६.८ लाख
इलेक्ट्रॉनिक्स : ६.१ लाख
सिव्हिल : ४.८ लाख
इलेक्ट्रिकल : ३.७ लाख
आयटी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन : ७.६७
(‘एआयएसएचई २०१९-२०’च्या आकडेवारीनुसार)

‘‘आर्टीफिशल इंटेलिजन्स (एआय) आणि डेटा सायन्स या दोन्हीही कॉम्प्युटर सायन्स या मूळ विद्याशाखांच्या उपशाखा आहेत. परंतु सध्याचे दशक हे एआय आणि डेटा सायन्सचे असणार आहे. तसेच आतापर्यंत ‘इंडस्ट्री ४.०’ बद्दल बोलले जायचे आणि ‘इंडस्ट्री ५.०’
ची चर्चा होत आहे. अशात औद्योगिक क्षेत्र अधिकाधिक ऑटेमेशनकडे जात आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वेगाने होणाऱ्या
या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थीही स्वत:ची तयारी करत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय निवडताना या दोन्ही विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.’’
- डॉ. मुकुल सुतावणे, नवनियुक्त कुलगुरू, सीओईपी एकल तंत्रज्ञान विद्यापीठ

लेख- मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

--------------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2022 :

Get complete Admission Guidance without stepping out of your house. 

1) Options-form filling assistance for all rounds of State quota & All India Quota 

2) Guidance in obtaining all Government Documents, necessary for admissions for eligible students (Nationality/Domicile/EWS/EBC/Income/Caste Certificates etc.) 

3) Explanation of difficult instructions given in Admission brochures 

4) Suggestions based on last year's cut offs & College Preference List 

5) Updated information of the rules & regulations issued by the Admission Authority & Govt and Courts from time to time. 

6) Guidance till the end of all rounds. 

7) Dedicated Experienced Counsellors 

Engineering Admission Guidance Form (BE/BTech) :

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
20th April 2024

Assam HSLC, HS Results

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
8th April 2024

CA Exam Postponement 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
5th April 2024

CA Exam Postponement 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
21st March 2024

Learning Courses

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
21st March 2024

CA Exams 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
12th March 2024

TANCET 2024 answer key

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
11th March 2024

Online application process

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
1st March 2024

WB HS Routine 2025

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
29th February 2024

Kerala University Result 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
20th February 2024

AIBE 18 Result 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
5th February 2024

IIRF 2024 Rankings

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
3rd February 2024

France Educational Visa

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
1st February 2024

How to Become Astronaut

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
31st January 2024

NEET MDS 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
30th January 2024

IGNOU 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
20th January 2024

FMGE 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
20th January 2024

UGC NET December 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

UGC NET Result December 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

SSC JE 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

UGC NET Result December 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

ICMAI CMA June 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
19th January 2024

Bihar STET 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
18th January 2024

AIBE 18 Exam

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
16th January 2024

AIBE 18 Result 2023

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा एआय, डेटा सायन्सकडे कल
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25