Higher Education

Higher Education

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार

PUBLISH DATE 22nd September 2021

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते नुकतेच या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २ लाख ९० विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' या उपक्रमांतर्गत मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) विद्यार्थ्यांचे डिजिलॉकरवर अॅकॅडेमिक अवॉर्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे. त्यानुसार २०१९ व २०२० मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची २६ व्या दीक्षांत समारंभाची एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी digilocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा डिजिलॉकर हे अॅप डाउनलोड करून आपल्या आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एज्युकेशन या पर्यायावर क्लिक करून, यशवंतरा चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव निवडून नंतर पदवी प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करून, शैक्षणिक माहिती भरल्यानंतर पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरने उपलब्ध होणार आहे.

भारतातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी १७६ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली आहे. या सुविधा प्रारंभीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रदीपकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक माहिती क्यूआर कोडद्वारे

प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यास आपली शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आपला आधार क्रमांक नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांकाला डिजिलॉकरमध्ये लिंक करण्यात आले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असणार आहे.

प्रमाणपत्र ठेवण्याची पद्धत

विद्यार्थ्यांना डिजिलॉकर अॅप्लिकेशन डाउनलोड करून अकाऊंट उघडावे लागेल. गेट द डॉक्युमेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर पर्मनंट रजिस्टरनंबर टाकून परीक्षा उत्तीर्णतेचे वर्ष निवडावे लागेल. त्यानंतर विद्यार्थी हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
21st March 2024

Learning Courses

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
21st March 2024

CA Exams 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
11th March 2024

Online application process

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
1st March 2024

WB HS Routine 2025

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
29th February 2024

Kerala University Result 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
3rd February 2024

France Educational Visa

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
1st February 2024

How to Become Astronaut

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
31st January 2024

NEET MDS 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
30th January 2024

IGNOU 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th January 2024

SSC JE 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th January 2024

ICMAI CMA June 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
19th January 2024

Bihar STET 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
18th January 2024

AIBE 18 Exam

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
16th January 2024

AIBE 18 Result 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
13th January 2024

HSSC Group D CET Result

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
13th January 2024

FMGE December 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
12th January 2024

WB SET Answer Key 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
12th January 2024

JNU PhD Admission 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
11th January 2024

NIFT 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
10th January 2024

AILET Counselling 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
10th January 2024

IB Acio Admit Card 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
9th January 2024

GDC & A Result

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
5th January 2024

IGNOU BEd 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
5th January 2024

TN DRB Result 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
29th December 2023

CBSE 12th Geography Exam 2024

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
29th December 2023

BPSC Extends Last Date

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
26th December 2023

BSSC CGL Result 2022 Out

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
22nd December 2023

CSIR NET December 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची प्रमाणपत्रे डिजिलॉकरद्वारे उपलब्ध होणार
22nd December 2023

IBPS SO Prelims Admit Card 2023