Civil Services

Civil Services

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी

PUBLISH DATE 19th May 2022

 यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२ साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ही अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे सैन्य दलाच्या २०८, नौदलाच्या ४२, वायूसेनेच्या १२० आणि नौदल अकादमीच्या ३० अशा एकूण ४०० रिक्त जागांवरील भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात विविध विंग आणि अकादमीच्या एकूण १९ रिक्त जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. अशाच प्रकारे कंबाइंड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (CDS) (2) 2022 अधिसूचनेनुसार, आयएमएच्या १००, एनएच्या २२, एएफएच्या ३२, ओटीए (मेल) चेन्नईच्या १६९ आणि ओटीए (फीमेल) चेन्नईच्या १६ रिक्त जागांसह एकूण ३३९ रिक्त जागांवर उमेदमवारांची निवड होणार आहे.

असा करा अर्ज

यूपीएससीद्वारे वर्षातून दोन वेळा एनडीए आणि सीडीएस परीक्षांचे आयोजन केले जाते. २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्यास इच्छुक व योग्य उमेदवार यूपीएससीचे अॅप्लिकेशन पोर्टल, upsconline.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया बुधवार १८ मे पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अखेरची मुदत ७ जून २०२२ आहे.

UPSC CDS Registration: सीडीएससाठी असे करा रजिस्ट्रेशन

१: सर्वात आधी ऑफिशियल वेबसाइट upsconline.nic.in वर जा.
२: वेबसाइट वर दिलेल्या ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC लिंक वर क्लिक करा.
३: आता पार्ट १ रजिस्ट्रेशनच्या लिंक वर क्लिक करा.
४: आता विचारलेली सर्व माहिती भरा.
५: पार्ट २ साठी देखील अशाच पद्धतीने रजिस्ट्रेशन करा.
६: अर्ज शुल्क जमा करा.
७: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रिंटआऊट घ्या.

UPSC NDA (2) नोटिफिकेशन २०२२ लिंक

UPSC CDS (2) नोटिफिकेशन २०२२ लिंक

यूपीएससी सीडीएससाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

UPSC NDA (2) परीक्षा 2022 ची पात्रता

आर्मी विंगसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण असावेत आणि नौदल व वायूदलासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार गणित आणि फिजिक्स विषयांसह बारावी उत्तीर्ण असावेत. उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००४ च्या पूर्वी आणि १ जानेवारी २००७ च्या नंतर झालेला नसावा. अधिक माहितीसाठी भरतीची अधिसूचना पाहा.

UPSC CDS (2) परीक्षा 2022 ची पात्रता

सैन्य अकादमी व ओटीए चेन्नईसाठी पदवी आवश्यक. वायूदल अकादमी साठी गणित आणि भौतिकशास्त्र विषयात बारावी किंवा इंजिनीअरिंगची पदवी आवश्यक. नौदल अकादमीसाठी इंजिनीअरिंग पदवी आवश्यक. आयएमएसाठी उमेदवारांचा जन्म २ जुलै १९९९ च्या पूर्वी किंवा १ जुलै २००४ नंतरचा नसावा. अधिक माहितीसाठी भरतीची अधिसूचना पाहा.

-----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
19th April 2024

UPSC CMS Recruitment 2024 :

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
16th April 2024

UPSC 2023-24 Result 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
14th April 2024

SSC GD Result 2024 Date

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
13th April 2024

UPSC Recruitment 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
12th April 2024

UPSC NDA 1 Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
21st March 2024

UPSC EPFO Recruitment

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
19th March 2024

SSC GD Answer Key 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
6th March 2024

BPSC BAO Answer Key 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
4th March 2024

WBPSC SI Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
29th February 2024

SSC CHSL Final Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
27th February 2024

HPSC HCS Prelims Result 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
22nd February 2024

RPSC SO Exam 2024 Admit Card

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
22nd February 2024

UPSSSC VDO Exam Results 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
17th February 2024

SSC LDC Final Answer Keys 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
15th February 2024

UPSC CSE 2024 Registration

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
15th February 2024

UPSC IFS 2024 Registration

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
15th February 2024

APPSC Group 2 Hall Ticket 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
13th February 2024

SSC Delhi Police, CAPF SI 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
12th February 2024

UP Police Admit Card 2024

CRPF Exam

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
12th February 2024

SSC GD Constable Exam 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
12th February 2024

UPSC CSE 2024 Notification

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
11th February 2024

TSPSC Group 4 Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
11th February 2024

UP Police Constable Exam 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
8th February 2024

BPSSC SI Prelims Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
8th February 2024

SSC GD Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
6th February 2024

SSC Bharti 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
6th February 2024

HSSC CET Group C Result 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
6th February 2024

BPSSC SI Main Admit Card 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
4th February 2024

DSSSB Admit Card 2024 Released

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
1st February 2024

Indian Coast Guard

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
27th January 2024

CSIR CASE 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
29th January 2024

UP Police Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
30th January 2024

AFCAT Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
30th January 2024

UPSSSC PET Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
30th January 2024

SSC February 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
25th January 2024

BPSSC Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
18th January 2024

BPSC Recruitment 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
17th January 2024

Assam APSC CCE 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
17th January 2024

SSB Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
16th January 2024

IBPS SO Prelims Result 2023

यूपीएससी एनडीए २ आणि सीडीएस २ परीक्षा २०२२: अधिसूचना जारी
16th January 2024

BPSC 68th Result