Civil Services

Civil Services

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर

PUBLISH DATE 24th June 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (National Defense Academy) आणि नौदल अकादमी परीक्षा (२) २०२२ (Naval Academy Examination 2022) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.

आयोगाकडून अर्ज परीक्षा शुल्क (Exam fees) न भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यूपीएससीने अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान तुम्ही परीक्षा शुल्क भरले असेल तरीही एकदा आपले नाव यामध्ये नाही ना? याची खात्री करुन घ्या. यामुळे भविष्यात होणारी संभाव्य अडचण तुम्हाला टाळता येईल.

यूपीएससी एनटीए २ परीक्षा २०२२ (UPSC NTA 2 Exam 2022) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना यूपीएससीच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून रद्द केलेल्या अर्जाच्या यादीत आपले नाव तपासता येणार आहे. दरम्यान ज्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले आहेत त्यांना यूपीएससीने आणखी एक संधी दिली आहे. परीक्षा शुल्क भरले तरीही यादीत नाव आहे असे उमेदवार स्पीड पोस्टद्वारे किंवा वैयक्तिकरित्या भेट देऊन संबंधित पुरावा सादर करु शकतात.

नोटीस जाहीर झाल्याच्या १० दिवसांच्या आत उमेदवारांना शाहजहान रोड, नवी दिल्ली येथील यूपीएससीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. शुल्क ऑनलाइन भरले असल्यास उमेदवार डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील किंवा बँक खात्याच्या तपशीलाची प्रत सबमिट करू शकतात. शुल्क ऑफलाइन भरले असेल तर उमेदवारांना फी पेमेंट स्लिप (मूळ प्रत) एसबीआय किंवा जमा केलेल्या बँकेद्वारे सबमिट करावी लागेल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाणारी एनडीए परीक्षा २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८ मे २०२२ रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले होते. १४ जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तर आयोगाकडून ४ सप्टेंबर २०२२ रोजी एनडीए २ परीक्षा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

अर्ज बाद केलेल्या उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Related News

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
19th April 2024

UPSC CMS Recruitment 2024 :

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
16th April 2024

UPSC 2023-24 Result 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
14th April 2024

SSC GD Result 2024 Date

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
13th April 2024

UPSC Recruitment 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
12th April 2024

UPSC NDA 1 Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
21st March 2024

UPSC EPFO Recruitment

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
19th March 2024

SSC GD Answer Key 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
6th March 2024

BPSC BAO Answer Key 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
4th March 2024

WBPSC SI Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
29th February 2024

SSC CHSL Final Result 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
27th February 2024

HPSC HCS Prelims Result 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
22nd February 2024

RPSC SO Exam 2024 Admit Card

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
22nd February 2024

UPSSSC VDO Exam Results 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
17th February 2024

SSC LDC Final Answer Keys 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
15th February 2024

UPSC CSE 2024 Registration

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
15th February 2024

UPSC IFS 2024 Registration

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
15th February 2024

APPSC Group 2 Hall Ticket 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
13th February 2024

SSC Delhi Police, CAPF SI 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
12th February 2024

UP Police Admit Card 2024

CRPF Exam

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
12th February 2024

SSC GD Constable Exam 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
12th February 2024

UPSC CSE 2024 Notification

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
11th February 2024

TSPSC Group 4 Result 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
11th February 2024

UP Police Constable Exam 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
8th February 2024

BPSSC SI Prelims Result 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
8th February 2024

SSC GD Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
6th February 2024

SSC Bharti 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
6th February 2024

HSSC CET Group C Result 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
6th February 2024

BPSSC SI Main Admit Card 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
4th February 2024

DSSSB Admit Card 2024 Released

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
1st February 2024

Indian Coast Guard

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
27th January 2024

CSIR CASE 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
29th January 2024

UP Police Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
30th January 2024

AFCAT Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
30th January 2024

UPSSSC PET Result 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
30th January 2024

SSC February 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
25th January 2024

BPSSC Result 2023

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
18th January 2024

BPSC Recruitment 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
17th January 2024

Assam APSC CCE 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
17th January 2024

SSB Admit Card 2024

यूपीएससी एनडीए २ परीक्षा २०२२: उमेदवारांची यादी जाहीर
16th January 2024

IBPS SO Prelims Result 2023