Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी

PUBLISH DATE 10th October 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना प्रकृतीस्वास्थ्य, एकाच वेळी दोन परीक्षा, तांत्रिक अडचण अशा कारणास्तव परीक्षेला बसता आले नाही, तर त्यांच्यासाठी नजिकच्या कालावधीमध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.

या विशेष परीक्षेबाबतची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक बुधवारी उशिरा पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण विद्यार्थीहीताचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे १२ ऑक्टोबरपासून सुरू होणारी अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने देण्यासाठीचा पर्याय न निवडणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. अशा सर्व विद्यार्थ्यांना या संबंधीची माहिती त्यांच्या स्टुडन्ट एक्झाम फॉर्म प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्या सामंत यांनी अकृषी विद्यापीठांतील एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही; तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची लगेचच परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा मंगळवारी केली होती. त्यानुसार पुणे विद्यापीठाने तातडीने निर्णय घेऊन, कार्यवाही करण्याला सुरुवात केली आहे. दरम्यान, विशेष परीक्षेस बसण्याची परवानगी मिळण्यासाठी विद्यार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रे व व प्रमाणपत्रांच्या प्रती महाविद्यालय किंवा संस्थेच्या प्राचार्य; तसेच संचालक यांच्यामार्फत परीक्षा समन्वय कक्ष सादर करणे आवश्यक सादर करणे आवश्यक राहणार आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्य व संचालकांनी या निर्णयाबाबतची माहिती सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्यावी, अशा सूचना डॉ. काकडे यांनी दिल्या आहेत.

पुढील कारणांसाठी विद्यार्थ्यांना विशेष परीक्षा देता येईल -

  1. - विद्यार्थ्याला करोनाची बाधा झाल्यास
  2. - समकक्ष विषयामुळे किंवा इतर कारणांमुळे एकाच वेळी किंवा इतर कारणांमुळे एकाच वेळी विद्यापीठाच्या दोन विषयांच्या परीक्षा असल्यास
  3. - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येणारी किंवा इतर शासकीय स्पर्धा परीक्षा आदींचे आयोजन विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी असल्यास

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
8th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
5th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
21st March 2024

Learning Courses

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
21st March 2024

CA Exams 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
12th March 2024

TANCET 2024 answer key

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
11th March 2024

Online application process

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
1st March 2024

WB HS Routine 2025

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
29th February 2024

Kerala University Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
20th February 2024

AIBE 18 Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
5th February 2024

IIRF 2024 Rankings

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
3rd February 2024

France Educational Visa

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
1st February 2024

How to Become Astronaut

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
31st January 2024

NEET MDS 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
30th January 2024

IGNOU 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

SSC JE 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

UGC NET Result December 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

ICMAI CMA June 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
19th January 2024

Bihar STET 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
18th January 2024

AIBE 18 Exam

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
16th January 2024

AIBE 18 Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुन्हा संधी
13th January 2024

HSSC Group D CET Result