Jobs

Jobs

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२

PUBLISH DATE 27th April 2022

दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी चालून आली आहे.

पुण्यातील साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Sadhu Vaswani Institute of Management Studies For Girls) येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), ग्रंथपाल (Librarian), नेटवर्क प्रशासक (Network Administrator), शिपाई (Peon) आणि रिसेप्शनिस्ट सह प्रशासन (Receptionist cum Administration) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. तसेच AICTE च्या नियमांनुसार शिक्षण झालेले असावे.

उमेदवाराकडे असिस्टंट प्रोफेसर पदाचा किमान अनुभव असावा. लायब्ररियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एमए इन लायब्ररियनपर्यंत शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराकडे लायब्ररियन पदाचा किमान अनुभव असावा. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन पदाच्या कामाचा किमान अनुभव असावा.

पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.
रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 6, सातारा – कोरेगाव रोड, सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्सच्या पुढे, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र ४११००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १० मे २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Related News

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
22nd April 2024

RRB Recruitment 2024

NLC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
22nd April 2024

NVS Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
19th April 2024

ICMR Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
18th April 2024

AIATSL recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th April 2024

RPF Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
6th April 2024

RRB ALP Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
3rd April 2024

BPSC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
2nd April 2024

OAVS Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
2nd April 2024

IB Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
27th March 2024

Job Opportunities at CSIR

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
24th March 2024

Thane Police Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
22nd March 2024

MSME Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
15th March 2024

UKPSC PCS 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
13th March 2024

SBI PO Final Results 2023

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
6th March 2024

CBSE Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
5th March 2024

Police Recruitment

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
4th March 2024

RITES Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
4th March 2024

AIIMS recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
29th February 2024

SAIL Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
20th February 2024

BMC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
19th February 2024

MAFSU recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
18th February 2024

RFCL Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
16th February 2024

IIM Indore Placements 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th February 2024

RRB Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
14th February 2024

IBPS PO Interview 2023

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
13th February 2024

HSSC Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
13th February 2024

IDBI Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
12th February 2024

DSSSB recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
11th February 2024

ISRO Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
10th February 2024

MOD recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
9th February 2024

Agniveer Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
8th February 2024

NHM Thane Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
8th February 2024

DFSL Bharti 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
8th February 2024

Maha RERA Recruitment 2024

साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये विविध पदांच्या जागा २०२२
7th February 2024

IDBI Bank Recruitment 2024