Scholarships

Scholarships

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 28th June 2021

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज करण्यासाठी १८ जून २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, जगभरात करोना संसर्गाचे निर्बंध असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत 'ऑफर लेटर' प्राप्त झाले नाही. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मुंडे यांनी विभागाला आदेश देऊन ही मुदत ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार विभागाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी अद्ययावत क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये ३०० च्या आत क्रमांक मिळवणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे,' अशी माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्जासाठी वेबसाइट : www.maharashtra.gov.in यावरील रोजगाराच्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल swfs.applications.२१२२@gmail.com

हार्डकॉपी पाठवण्यासाठी पत्ता : समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ
8th February 2024

Scholarship Exam

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ
15th December 2023

Sarthi Exam

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना २०२१: अर्ज करण्यासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ
22nd November 2023

Scholarships To Study In UK