Career Guidance

Career Guidance

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती

PUBLISH DATE 26th June 2020

करिअर निवडीसाठी व शैक्षणिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या 'महाकरिअर पोर्टल'वर लॉगइन करण्यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरल आयडी क्रमांक असणे आवश्यक आहे.

शाळा बंद व शिक्षक संपर्कात नसताना सरल आयडी कोठून आणायचा, असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'महाकरिअर पोर्टल' २७ जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सरल आयडी वापरून लॉगइन करता येणार आहे. यासाठी वारंवार सूचना केला जात आहेत. मात्र हा सरल आयडी विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावा लागणार आहे. दोन महिन्यांपासून करोनामुळे शाळा पूर्णतः बंद आहेत. अनेक शाळा आता विलगीकरण कक्ष झाल्या आहेत, असे असताना आयडीसाठी मुख्याध्यापकांशी विद्यार्थ्यांना संपर्क करणे कठीण होत आहे. त्यामुळे या पोर्टलचा फायदा विद्यार्थ्यांना कितपत होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. www.mahacareerportal.com या पोर्टलवर राज्यातील नववी ते बारावीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था व कॉलेजांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
6th February 2024

Career In Fashion Designing

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
1st January 2024

AI Trends 2024

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
25th December 2023

Skill Development Courses 2024

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
25th December 2023

UPSC Free Coaching

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
23rd December 2023

Career Tips

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
14th December 2023

Career Tips

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
8th December 2023

Career Options for Arts Stream

महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती
28th November 2023

Career In Railways