Schools

Schools

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात

PUBLISH DATE 26th October 2020

सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे.

शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे.

प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे.

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.

कधी आणि कसा भरायचा अर्ज?

सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एआयएसएसईई चे संकेतस्थळ aissee.nta.nic.in द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२० आहे.

अर्ज करण्याच्या वेळीच परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४०० रुपये, अन्य सर्व प्रवर्गांसाठी ५५० रुपये आहे.

वयोमर्यादा

इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.

Sainik School Entrance Exam Notification 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

AISSEE च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
30th January 2024

MPSOS Result 2023

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सैनिकी शाळा प्रवेश २०२०: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
22nd June 2023

JNVST Result 2023