Schools

Schools

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी

PUBLISH DATE 29th November 2019

लष्करात मुलींची संख्या वाढविण्यासाठी आणि महिला व पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.

लष्करात मुलींची संख्या वाढविण्यासाठी आणि महिला व पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणदलात कामगिरी बजावण्याची संधी मुलींना मिळणार आहे. याबाबतचे आदेश नुकतेच संरक्षण मंत्रालयाने काढले आहेत. 

लष्करात काम करण्यासाठी मुलींना योग्यरीत्या प्रशिक्षण मिळावे आणि भविष्यात महिलांची संख्या या क्षेत्रात वाढावी, या हेतूने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार २०२१-२०२२ या वर्षिक अभ्यासक्रमासाठी सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. यासाठी मुलींना www.sainikschooladmission.in या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ६ डिसंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे; तसेच जानेवारी २०२० मध्ये प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मुलींची निवड केली जाईल. 

महाराष्ट्रातील चंद्रपूर, कर्नाटकातील बिजापूर आणि कोडागू, आंध्र प्रदेशातील केलिकीरी आणि उत्तराखंडातील घोडाखाल या पाच सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल. याआधी मिझोराममधील छिंगछिप येथील सैनिक शाळेत दोन वर्षांपूर्वी सहा मुलींनी प्रवेश घेतला होता. संरक्षण मंत्रालय यासाठी प्रत्येक शाळेत महिला प्राध्यापकांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार आहे.  

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
30th January 2024

MPSOS Result 2023

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सैनिक शाळेत पाचवीपासून मुलींना प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी
22nd June 2023

JNVST Result 2023