Schools

Schools

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या

PUBLISH DATE 12th January 2021

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रक प्रमाणे २५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वीची मुदत सोमवारी ११ जानेवारी रोजी संपत होती.

नोंदणी कुठे करायची?

राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in यावर विद्यार्थी माध्यमिक शाळांमार्फत नोंदणी करू शकतात.

या तारखांव्यतिरिक्त बोर्डाने परिपत्रकात आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी Saral Data वरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तसेच यावर्षी नव्याने फॉर्म १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेसाठी अ्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही बोर्डाने कळवले आहे.

महत्त्वाच्या तारखा

  1. नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत - १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  2. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत - १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  3. माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत - १२ जानेवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२१
  4. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत - ४ फेब्रुवारी २०२१

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी एप्रिल/मे २०२१ परीक्षा अर्जांच्या मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
7th April 2024

DMVS Admission 2024

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
30th January 2024

MPSOS Result 2023

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
27th December 2023

NIOS Result 2023 Out

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ: जाणून घ्या
22nd June 2023

JNVST Result 2023