Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१

PUBLISH DATE 4th June 2021

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ होत नसल्याने, परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्यामुळे विद्यापीठाने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'प्रोव्हिजनल' पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्राबाबत विद्यापीठाकडे संपर्क करणाऱ्या साधारणतः पाच हजार विद्यार्थ्यांना यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी परदेशात जातात. या विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे पदवीचे प्रमाणपत्र, ट्रान्स्क्रिप्ट प्रमाणपत्र, गुणपत्रिका अशा शैक्षणिक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पदवीप्रदान समारंभाचे आयोजन होऊ शकलेले नाही.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना अजूनही पदवी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. प्रमाणपत्रासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्राबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली होती. मात्र, पदवी प्रदान समारंभ होऊ न शकल्याने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत विद्यापीठापुढेदेखील प्रश्न निर्माण झाला होता. अखेर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कुलपती कार्यालयातून विशेष परवानगी मिळवून या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्याची अडचण दूर होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव दूर झाल्यानंतर पदवी प्रदान समारंभात या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पदवी प्रदान समारंभासाठी साधारण एक लाख ६४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यानी आणि त्यांच्या पालकांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहेत.

परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने परीक्षा मंडळाची बैठक घेतली. प्रमाणपत्राची तातडीने आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच हजार विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यासाठी त्यांनी पाठविलेल्या ई-मेलचा किंवा अर्जांचा आधार घेण्यात येईल.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
20th April 2024

Assam HSLC, HS Results

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
8th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
5th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
21st March 2024

Learning Courses

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
21st March 2024

CA Exams 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
12th March 2024

TANCET 2024 answer key

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
11th March 2024

Online application process

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
1st March 2024

WB HS Routine 2025

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
29th February 2024

Kerala University Result 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
20th February 2024

AIBE 18 Result 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
5th February 2024

IIRF 2024 Rankings

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
3rd February 2024

France Educational Visa

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
1st February 2024

How to Become Astronaut

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
31st January 2024

NEET MDS 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
30th January 2024

IGNOU 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
20th January 2024

FMGE 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
20th January 2024

UGC NET December 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

SSC JE 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

UGC NET Result December 2023

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

ICMAI CMA June 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
19th January 2024

Bihar STET 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
18th January 2024

AIBE 18 Exam

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र २०२१
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out