Schools

Schools

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर

PUBLISH DATE 17th April 2020

मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून NCERT (National Council Of Educational Research And Training) ने एक पर्यायी अॅकेडमिक कॅलेंडर जारी केलं आहे.

हे कॅलेंडर विशेष पद्धतीने तयार केलं आहे. ज्या घरांमध्ये लॅपटॉप किंवा एकाहून अधिक स्मार्टफोन किंवा ऑनलाइन क्लाससाठी अन्य सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे देखील मुलांचा अभ्यास थांबणार नाही, या पद्धतीने हे कॅलेंडर तयार केलं गेलं आहे. पालकही मुलांशी बोलून, प्लान समजून मुलांना घरी शिकवू शकतील, अशी रचना या कॅलेंडरमध्ये आहे.

काय आहे कॅलेंडरमध्ये?

एनसीईआरटीने तूर्त हे कॅलेंडर पुढील चार आठवड्यांसाठी अभ्यास प्लान करून त्यानुसार तायर केलं आहे. यात सांगितलंय की आठवड्यात मुलांनी कशाप्रकारे कोणत्या विषयाचा कोणता धडा शिकवला जाऊ शकतो.

हेही सांगितलंय की मुलांना तो टॉपिक तुम्ही कशा प्रकारे शिकवू शकाल. लॉकडाऊनदरम्यान तुम्ही घरच्या घरी मुलांकडून कोणत्या अॅक्टिव्हिटिज करू शकाल. लॉकडाऊनच्या या काळात तुम्ही कशाप्रकारे मानसिक ताणतणाव कमी करू शकाल?

NCERT ने हे कॅलेंडर जारी करताना लिहिलंय की सध्या चार आठवड्यांसाठी या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कॅलेंडर प्लान केलं गेलं आहे. परिस्थिती सामान्य झाली नाही, तर पुढील अभ्यासाचं कॅलेंडरही जारी केलं जाणार आहे.

कॅलेंडरमध्ये कोणकोणते विषय आहेत?

  1. पहिलीसाठी - गणित, हिंदी, इंग्लिश, उर्दू
  2. दुसरीसाठी - गणित, हिंदी, इंग्लिश, उर्दू
  3. तिसरीसाठी - गणित, हिंदी, इंग्लिश, उर्दू, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज
  4. चौथीसाठी - गणित, हिंदी, इंग्लिश, उर्दू, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज
  5. पाचवीसाठी - गणित, हिंदी, इंग्लिश, उर्दू, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज

याव्यतिरिक्त कलाशिक्षण आणि आरोग्य व शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. मुलांना फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी काय आणि कसं करायला हवं हेही विस्ताराने देण्यात आलं आहे.

Primary Classes NCERT Calender डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
30th January 2024

MPSOS Result 2023

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते पाचवीसाठी एनसीईआरटीचं शैक्षणिक कॅलेंडर
22nd June 2023

JNVST Result 2023