Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स

PUBLISH DATE 13th June 2022

दहावी/बारावी नंतरचे पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. परंतु या संधींसाठीची स्पर्धाही तेवढीच तीव्र स्वरूपाची बनत आहे.

अमुक एक अभ्यासक्रमातील शिक्षण पूर्ण झाले आणि इच्छुक ठिकाणी रोजगार मिळाला याचे प्रमाण आज तीव्र स्पर्धेने दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशा मोठ्या स्पर्धेत सर्वजण तग धरतात असेही म्हणता येणार नाही. ‘राइट टू एज्युकेशन’ हा ‘राइट टू लाइफ’ या संविधानीय मूलभूत हक्काचा भाग ठरतो. तेव्हा शिकलेल्यांना रोजगार अथवा करिअर उपलब्ध असणे हा देशाच्या सामाजिक अर्थव्यवस्थेचा जबाबदारीचा मुद्दा बनतो. जागतिक पातळीवरील स्पर्धेशी मिळतेजुळते ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतील मनुष्यबळ व त्याच्या शैक्षणिक पात्रतेची गरज सातत्याने बदलत राहणे हे सहाजिकच आहे. उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी अर्थव्यवस्थेतील घटकांना पारंपरिक शैक्षणिक पात्रताधारकांसोबत अपारंपरिक शैक्षणिक पात्रताधारकांचीही गरज अनिवार्य वाटली आहे. तसेच अशा अपारंपरिक शिक्षणाचा पर्याय स्वयंरोजगारासाठीही उमेदवारांना नेहमीच खुणावतो. (क्रमश:)

फॉरेन लँग्वेज : जर्मन, फ्रेंच, रशियन, जॅपनीज आणि स्पॅनिश

शिक्षणाचा स्तर : सर्टिफिकेट , डिप्लोमा, अॅडव्हॉन्स डिप्लोमा व स्पेशल डिप्लोमा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :दहावी/बारावी/पदवी

कालावधी : एक ते तीन वर्ष

संधी कोठे? : टेक्निकल रायटर, भाषांतरकार, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये योग्य त्या पदावर नोकरी, शाळा/महाविद्यालये यामध्ये शिक्षक, केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये परदेशी भाषा शिक्षणधारकांना योग्य त्या पदांच्या नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाते.

पुढील उच्च शिक्षण : एम.ए./ एम.फिल./पीएच.डी.

न्यूट्रिशन अॅण्ड डायटेटिक्स

  • पदवी

  • बारावी

  • ३ वर्षे

  • डायट कन्सल्टंट, डायटिशिअन म्हणून हॉस्पिटल, हेल्थ क्लब, फिटनेस सेंटरमध्ये नोकरी अथवा स्वयंरोजगार

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (डायटेटिक्स)/ स्पोर्ट सायन्स फिटनेस अॅण्ड न्यूट्रिशन) किंवा एम.एस्सी. (न्यूट्रिशन अॅण्ड फूड प्रोसेसिंग)

फूड सायन्स अॅण्ड क्वॉलिटी कंट्रोल

  • पदवी

  • बारावी

  • तीन वर्षे

  • फूड इंडस्ट्री, फूड अॅनालिटिकल लॅबोरेटरी अथवा स्वतःचा व्यवसाय

  • एम. एस्सी. (न्यूट्रिशन अॅण्ड फूड प्रोसेसिंग), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (डायसेटिक्स)/स्पोर्ट सायन्स फिटनेस अॅण्ड न्यूट्रिशन अॅण्ड न्यूट्रिशन)

  • मेडिकल ज्युरिस्प्रिडन्स अॅण्ड फॉरेन्सिक सायन्स/सायबर लॉ/ आय.पी.आर. लॉ व अन्य

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • पदवी/बी.एस.एल./ एलएल.बी.

  • दोन वर्षे

  • विधी सल्लागार, विधी व्यवसाय, न्यायसेवा, नागरी सेवा परीक्षा आदी

  • एलएल.एम./पीएच. डी.

मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल/मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट व्हेईकल/मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स

  • किमान पदवी

  • १ ते २ वर्षे

  • खासगी व सरकारी क्षेत्रात नोकरी अथवा स्वयंरोजगार

  • अभियांत्रिकी पदविका/पदवी शिक्षण नोकरी/व्यवसायात राहून पुढे घेता येते.

सीएनसी टेक्नॉलॉजी अॅण्ड कॅड/कॅम

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • ६ महिने ते १ वर्ष

  • आयटीआय/अभियांत्रिकी पदविका/अभियांत्रिकी पदवी/बी.एस्सी.

  • अभियांत्रिकी उत्पादन उद्योग/प्रकल्प/कारखाने आदींमध्ये नोकरी

  • एम.ई./ एम. टेक./एम.एस. अथवा पीएच.डी.

कॉम्प्युटर सॉफ्टवेअर लँग्वेज ः सी, सी ++, जावा, व्हिज्युअल बेसिक आदी

  • सर्टिफिकेट

  • किमान बारावी व मूलभूत कॉम्प्युटरचे ज्ञान

  • ३ महिने ते १ वर्ष

  • पदवी शिक्षणासोबत वरील कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, लँग्वेज शिक्षण, आयटी उद्योगांमध्ये नोकरीसाठी फायदेशीर

  • एम.सी.ए./एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)

लेखक - राजेश ओहोळ

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: दहावी/बारावी शिक्षणानंतरचे ऑफबीट ऑप्शन्स
28th November 2023

Career In Railways