Entrance Exams

Entrance Exams

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख

PUBLISH DATE 15th May 2020

यूजीसी नेट, जेएनयू प्रवेश परीक्षा (जेएनयूईई), इग्नू पीएचडी / इग्नू पीएचडी / ओपेनमॅट यासह राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची वेळ १५ मे रोजी संपणार आहे. तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर वेळ गेलेली नाही, तुम्ही या एक-दोन दिवसांत अर्ज करू शकता.

लॉकडाऊनमुळे नॅशनल टेस्ट एजन्सीने अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन वेळा वाढविली आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आधी ३१ मार्च होती. त्यानंतर ती वाढवून ३० एप्रिल करण्यात आली. पुन्हा वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यास १५ आणि १६ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली. या परीक्षा कोणत्या आहेत त्याची माहिती येथे दिली आहे. तसेच अर्ज करण्यासाठीच्या लिंक्सही दिल्या आहेत.

यासंदर्भात एनटीएने ३० एप्रिल २०२० रोजीमाहिती दिली होती. त्यानुसार शेवटच्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सर्व परीक्षांचे अर्ज स्वीकारले जातील. फी जमा करण्यासाठी रात्री ११.५० पर्यंत वेळ असेल. फी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय मार्फत जमा केली जाऊ शकते.

या ७ परीक्षांसाठी लवकरच बंद होणार आहेत अॅप्लिकेशन लिंक

युजीसी नेट 2020 (UGC NET 2020) - १६ मे २०२०
सीएसआयआर नेट 2020 (CSIR NET 2020 ) - १५ मे २०२०
हॉटेल मॅनेजमेंट नॅशनल कौन्सिल जेईई (NCHM JEE 2020) - १५ मे २०२०
इग्नू पीएचडी 2020 (IGNOU PhD 2020) - १५ मे २०२०
इग्नू ओपनमॅट 2020 (IGNOU OPENMAT 2020) - १५ मे २०२०
इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर (ICAR AIEEA 2020) - १५ मे २०२०
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा (JNUEE 2020) - १५ मे २०२०

परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर पुढील क्रमांकांवर एनटीएशी संपर्क साधू शकता येईल -

८२८७४७१८५२
८१७८३५९८४५
९६५०१७३६६८
९५९९६७६९५३
८८८२३५६८०३

या परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

UGC NET 2020
CSIR NET 2020
JNUEE 2020
IGNOU PhD 2020
IGNOU OPENMAT 2020
NCHM JEE 2020
ICAR AIEEA 2020

National & State Level Free Mock Exams MHT-CET, JEE & NEET
Registration: Up to 11 May 2020 On Vidyarthimitra.org/abvpmockexam

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
4th April 2024

NEET MDS 2024 Results

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

CUET UG 2024 Schedule

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
20th March 2024

SOF result 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
20th March 2024

IGNOU Admission 2024

ICSI CS June 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
19th March 2024

INI CET July 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
18th March 2024

NHPC Recruitment 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
18th March 2024

Literacy Assessment Test

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
16th March 2024

MH Nursing CET 2024

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
15th March 2024

IBPS PO mains result

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

नॅशनल टेस्ट एजन्सीतर्फे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
14th March 2024

GATE 2024 Result