Entrance Exams

Entrance Exams

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१

PUBLISH DATE 23rd September 2021

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये आयोजित परीक्षांसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे.

या महिन्यांमध्ये प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, ते प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी आपले अॅडमिट कार्ड संस्थेची अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून डाऊनलोड करू शकतात. या वृत्तातही अॅडमिट कार्डची थेट लिंक देण्यात आली आहे.

एनआयओएसद्वारे प्रॅक्टिकल परीक्षेच्या अॅडमिट कार्ड संबंधी अपडेट संस्थेने जारी केले आहे. यानुसार, 'उमेदवारांनी जर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेचे परीक्षा शुल्क भरले असेल आणि उमदेवारांचे छायाचित्र एनआयओएसकडे उपलब्ध असेल, तरच उमेदवारांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. जर छायाचित्र गहाळ झाल्याने तुमचे हॉलतिकीट तयार झाले नसेल, तर तुमच्या प्रादेशिक कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा.'

२७ सप्टेंबर पासून होणार परीक्षा

एनआयओएसने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी अधिसूचना अलीकडेच १३ सप्टेंबर रोजी जारी केली होती. त्यानुसार, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २७ सप्टेंबर २०२१ पासून आयोजित करण्यात येणार आहेत.

पुढील पद्धतीने डाऊनलोड कर अॅडमिट कार्ड

ज्या विद्यार्थ्यांनी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केले आहे आणि परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनी आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट, sdmis.nios.ac.in वर जावे. तेथे होमपेजवर एक्झामिनेशन सेक्शन मध्ये संबंधित हॉलतिकीट डाऊनलोड लिंक वर क्लिक करा. यानंतर नव्या पेज वर आपला एनरोलमेंट नंबर आणि अन्य माहिती भरून सबमिट करा. यानंतर अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसू लागेल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवा.

या लिंकद्वारे डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड 86261927 86425219 86312951

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
4th April 2024

NEET MDS 2024 Results

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
20th March 2024

SOF result 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
20th March 2024

IGNOU Admission 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
20th March 2024

SWAYAM January 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
20th March 2024

ICSI CS June 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
19th March 2024

INI CET July 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
18th March 2024

Literacy Assessment Test

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
16th March 2024

MH Nursing CET 2024

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
15th March 2024

IBPS PO mains result

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
14th March 2024

GATE 2024 Result

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
13th March 2024

GATE 2024 Result

एनआयओएसतर्फे दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांचे हॉलतिकीट जारी २०२१
12th March 2024

CUET PG 2024