Scholarships

Scholarships

१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी

PUBLISH DATE 6th June 2020

निकॉन शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२० चा उद्देश समाजातील वंचित घटकांना छायाचित्रण संबंधित पाठ्यक्रमांसाठी आर्थिक सहाय्य देणे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १२ वी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांनी ३ महिन्यांच्या किंवा त्याहून अधिक फोटोग्राफी संबंधित कोर्समध्ये प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

हा निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा उपक्रम आहे. इमेजिंग आणि ऑप्टिक्समध्ये निकॉन इंडिया जगातली अव्वल कंपनी आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) म्हणून निकॉन इंडिया शिष्यवृत्ती देत आहे. वर्षानुवर्षे ही कंपनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बर्‍याच उपक्रमांचे आयोजन करीत आहे.

पात्रता

* विद्यार्थी ३ महिन्यांचा किंवा त्याहून अधिक कालावधीचा फोटोग्राफीचा कोर्स करत असायला हवा.
* विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा.
* कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वर्षाकाठी 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
* निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची मुले पात्र नाहीत.

शिष्यवृत्तीची रक्कम

निवडलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल .

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३० जून, २०२० पर्यंत निकॉन इंडिया शिष्यवृत्ती प्रोग्रामसाठी अर्ज करता येतील3

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या ईमेल / फेसबुक / जीमेल खात्यासह लॉगिन करा. त्यानंतर आपण निकॉन शिष्यवृत्ती प्रोग्रामच्या डिटेल पेजवर तुम्ही जाल. अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी Apply Now बटणावर क्लिक करा. ऑनलाईन अर्जात आवश्यक तपशील भरा. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी
8th February 2024

Scholarship Exam

१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी
15th December 2023

Sarthi Exam

१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

१२ वी उत्तीर्णांसाठी स्कॉलरशीपची संधी
22nd November 2023

Scholarships To Study In UK