Higher Education

Higher Education

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार

PUBLISH DATE 2nd September 2021

वर्ष २०२० मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) अंतर्गत, शालेय शिक्षणासह उच्च शिक्षणाबाबतच्या सूचना लागू करण्याची प्रक्रिया विविध शैक्षणिक संस्थांकडून सुरु झाली आहे.

या पार्श्वभुमीवर दिल्ली विद्यापीठाने NEP 2020 लागू करण्यास मान्यता दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत, डीयूच्या कार्यकारी परिषदेने (EC) शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून NEP च्या अंमलबजावणीला मान्यता दिली. या मान्यतेसह दिल्ली विद्यापीठाच्या प्रस्तावानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम २०२२ पासून सुरु होणार आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी निवडलेल्या २६ पैकी १६ सदस्यांच्या निर्णयाविरुद्ध असहमती व्यक्त करून अजेंडा मंजूर केला होता. कोणतीही चर्चा न करता फक्त असहमती नोंदवण्यास सांगण्यात आले असा आरोप सदस्यानी केला होता.

दिल्ली विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ परिषदेच्या मान्यतेबद्दल कुलसचिव विकास गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले. 'नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२२-२३ च्या सत्रापासून लागू केले जाईल. एनईपी आणि चार वर्षांच्या पदवीधर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला गेल्या आठवड्यात स्थायी समिती आणि शैक्षणिक परिषदेच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या सूचनांनुसार दिल्ली विद्यापीठ पुढील सत्रापासून सुरू होणाऱ्या चार वर्षीय यूजी कार्यक्रमात मल्टीपल एन्ट्री/ एक्झिट स्कीम (MEES) जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या टप्प्यांत आणि कोर्समध्ये प्रवेश करू आणि बाहेर पडू शकतील. गेल्या आठवड्यात आयोजित अकादमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) मध्ये हे देखील मंजूर करण्यात आले. विद्यापीठाची सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेने एमईईएस आणि एबीसीला मान्यता दिली.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
8th April 2024

CA Exam Postponement 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
5th April 2024

CA Exam Postponement 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
21st March 2024

Learning Courses

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
21st March 2024

CA Exams 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
11th March 2024

Online application process

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
1st March 2024

WB HS Routine 2025

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
29th February 2024

Kerala University Result 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
3rd February 2024

France Educational Visa

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
1st February 2024

How to Become Astronaut

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
31st January 2024

NEET MDS 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
30th January 2024

IGNOU 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
20th January 2024

FMGE 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
20th January 2024

UGC NET December 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

SSC JE 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

ICMAI CMA June 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
19th January 2024

Bihar STET 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
18th January 2024

AIBE 18 Exam

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
16th January 2024

AIBE 18 Result 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

दिल्ली विद्यापीठात २०२२-२३ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार
13th January 2024

HSSC Group D CET Result