Entrance Exams

Entrance Exams

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स

PUBLISH DATE 10th September 2020

NEET साठी तयारी करत असताना NCERT ची पुस्तके खूप महत्त्वाची असतात. पण केवळ NCERT वाचलं म्हणजे झालं असं नव्हे. तुमचे स्वत:चे अभ्यास साहित्य तायर करण्यासाठी काही अन्य पुस्तकेही महत्त्वाची असतात.

पण जितकी जास्त पुस्तके तितका अधिक गोंधळ हेही लक्षात घ्या. म्हणूनच NCERT च्या पुस्तकासह कोणतंही एक समजण्यास सोपं असं रेफरन्स पुस्तक सोबत ठेवा.

नीट परीक्षेतील वेटेजनुसार विषयांची तयारी करा. लक्षात घ्या प्रत्येक परीक्षेत तीन प्रकारचे विषय असतात - १) जे केलेच पाहिजेत (Do or Die), २) जे केले पाहिजेत (Should Do) आणि ३) जे तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तरच केले पाहिजेत असे. आता या तीन प्रकाराच कोणकोणते टॉपिक्स येतात, याचे तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण पाहू...

बायोलॉजी (NEET Biology important topics)

१) जे केलेच पाहिजेत असे विषय - सेल स्ट्रक्चर, फोटेसिंथेसिस, प्लान्ट न्यूट्रिशन, जेनेटिक्स, प्लान्ट मॉरफॉलॉजी, प्लान्ट किंगडम, मोनेरा इत्यादी.

२) ज्यावर एक नजर मारायला हवी असे विषय - अॅनिमल न्यूट्रिशन,
अॅनिमल रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट, अॅनिमल रेस्पिरेशन, एनिमल टिशूज, इकॉलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी इत्यादी.

३) पुरेसा वेळ असेल तरच हे विषय करा - बायोडायवर्सिटी, अॅनिमल किंगडम (पॉरिफेरा टू इकाइनोडर्मस), अॅनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स, ग्रोथ रिपेयर अँड रीजनरेशन, माइक्रोब्स अँड ओरिजिन ऑफ लाइफ

फिजिक्स (NEET Physics important topics)

सर्वात महत्त्वाचे विषय - ऑप्टिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ करंट, मॉडर्न फीजिक्स, लॉ ऑफ मोशन्स, काइनेमॅटिक्स इत्यादी. याव्यतिरिक्त हिट आणि थर्मोडायनॅमिक्स मधून बहुतांश प्रश्न, P-Y graph किंवा थर्मोडायनॅमिक्सचे सिद्धांत विचारले जातात.

११ वी च्या कोणत्या विषयाला किती महत्त्व -

  1. फिजिकल वर्ल्ड अँड मेझरमेंट - २%
  2. काइनेमॅटिक्स - ३%
  3. लॉ ऑफ मोशन्स - ३%
  4. वर्क, एनर्जी अँड पावर - ४%
  5. मोशन ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रिजिड बॉडी - ५%
  6. ग्रॅव्हिटेशन - २%
  7. प्रॉपर्टीज ऑफ बल्क मॅटर - ३%
  8. थर्मोडायनेमिक्स - ९%
  9. बिहेवियर ऑफ परफेक्ट गॅस अँड काइनेटिक थिअरी - ३%
  10. ऑसिलेशन अँड वेव्ज - ३%


१२ वी च्या कोणत्या विषयाला किती महत्त्व -

  1. इलेक्ट्रोस्टॅटिक्स - ९ %
  2. करंट इलेक्ट्रिसिटी - ८ %
  3. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट अँड मैग्नेटिज्म - ५ %
  4. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट - ८ %
  5. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज - ५ %
  6. ऑप्टिक्स - १० %
  7. ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन - ६ %
  8. अॅटम्स अँड न्यूक्लाई - ३ %
  9. इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस - ९ %


केमिस्ट्री (NEET Chemistry important topics)

१) जे केलेच पाहिजेत असे विषय -
जे केलेच पाहिजेत असे विषय - अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक अॅसिड्स, बायोमॉलिक्युल्स, केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, केमिकल काइनेटिक्स, कोऑर्डिनेशन कंपाउंड, इक्विलिब्रियम, ऑर्गेनिक केमिस्ट्री (बेसिक प्रिंसिपल्स अँड टेक्निक्स), पी ब्लॉक एलिमेंट्स, रेडॉक्स रिअॅक्शन्स, थर्मोडायनेमिक्स.

२) ज्यावर एक नजर मारायला हवी असे विषय -
अल्कोहल्स, फिनॉल्स अँड ईथर्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पीरियॉडिसिटी इन प्रॉपर्टीज, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स, हाइड्रोकार्बन्स, पॉलीमर्स, एस ब्लॉक एलिमेंट्स (अल्कलाई अँड अल्कलीन अर्थ मेटल्स), सॉलिड स्टेट, सॉल्यूशंस, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ अॅटम.

३) पुरेसा वेळ असेल तरच हे विषय करा -
केमिस्ट्री इन एव्हरी डे लाइफ, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, एनवायर्नमेंटल केमिस्ट्री, जनरल प्रिंसिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अल्केन्स, हायड्रोजन, ऑर्गेनिक कंपाउंड्स कंटेनिंग नायट्रोजन, स्टेट्स ऑफ मॅटर- गॅसेस अँड लिक्विड्स, सर्फेस केमिस्ट्री.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
4th April 2024

NEET MDS 2024 Results

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
21st March 2024

SWAYAM January 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
21st March 2024

GUJCET 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
20th March 2024

SOF result 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
20th March 2024

IGNOU Admission 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
20th March 2024

SWAYAM January 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
20th March 2024

ICSI CS June 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
19th March 2024

INI CET July 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
18th March 2024

NHPC Recruitment 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
18th March 2024

Literacy Assessment Test

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
16th March 2024

MH Nursing CET 2024

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
15th March 2024

IBPS PO mains result

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
14th March 2024

GATE 2024 Result

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
13th March 2024

GATE 2024 Result

नीट २०२०: PCB चे परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे टॉपिक्स
12th March 2024

CUET PG 2024