Civil Services

Civil Services

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९

PUBLISH DATE 9th March 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission, MPSC) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (Sub-Inspector of Police)परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला सविस्तर निकाल पाहू शकतात. एमपीएससी बोर्डातर्फे अधिकृत वेबसाइट आणि ट्विटरवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. उत्तीर्ण उमेदवारांचे ढोल-ताशांच्या गजरात अभिनंदन केले जात आहे. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१९ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

Sub-Inspector of Police: गुणवत्ता यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वर जा.
  2. Latest Update सेक्शनवर जा.
  3. 'Advt.No.08/2019-Police Sub Inspector-General Merit List' या लिंकवर क्लिक करा
  4. पीडीएफ खुली होईल.
  5. यादी तपासा. डाऊनलोड करा.
  6. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल आणि गुणवत्ता यादी तपासण्यासोबतच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. या निकालानंतर उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार करुन त्यानंतर बदल करुन अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  1. या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वर जा.
  2. ‘ONLINE FACILITIES' वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
  3. ‘Post Preference/Opting Out’ या लिंकवर क्लिक करा.
  4. ही लिंक ९ मार्च दुपारी ५ वाजल्यापासून १६ मार्च रात्री ११.५९ पर्यंत उपलब्ध असेल.

ऑनलाइन माध्यमातून केलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. या व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ करीता अर्ज सादर करण्यास दिनांक १२ मार्च २०२२ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
19th April 2024

UPSC CMS Recruitment 2024 :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
16th April 2024

UPSC 2023-24 Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
14th April 2024

SSC GD Result 2024 Date

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
13th April 2024

UPSC Recruitment 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
12th April 2024

UPSC NDA 1 Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
21st March 2024

UPSC EPFO Recruitment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
19th March 2024

SSC GD Answer Key 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
6th March 2024

BPSC BAO Answer Key 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
4th March 2024

WBPSC SI Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
29th February 2024

SSC CHSL Final Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
27th February 2024

HPSC HCS Prelims Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
22nd February 2024

RPSC SO Exam 2024 Admit Card

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
22nd February 2024

UPSSSC VDO Exam Results 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
17th February 2024

SSC LDC Final Answer Keys 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
15th February 2024

UPSC CSE 2024 Registration

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
15th February 2024

UPSC IFS 2024 Registration

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
15th February 2024

APPSC Group 2 Hall Ticket 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
13th February 2024

SSC Delhi Police, CAPF SI 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
12th February 2024

UP Police Admit Card 2024

CRPF Exam

SSC GD Constable Exam 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
12th February 2024

UPSC CSE 2024 Notification

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
11th February 2024

TSPSC Group 4 Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
11th February 2024

UP Police Constable Exam 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
8th February 2024

BPSSC SI Prelims Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
8th February 2024

SSC GD Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
6th February 2024

SSC Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
6th February 2024

HSSC CET Group C Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
6th February 2024

BPSSC SI Main Admit Card 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
4th February 2024

DSSSB Admit Card 2024 Released

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
1st February 2024

Indian Coast Guard

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
27th January 2024

CSIR CASE 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
29th January 2024

UP Police Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
30th January 2024

AFCAT Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
30th January 2024

UPSSSC PET Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
30th January 2024

SSC February 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
25th January 2024

BPSSC Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
18th January 2024

BPSC Recruitment 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
17th January 2024

Assam APSC CCE 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
17th January 2024

SSB Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
16th January 2024

IBPS SO Prelims Result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर २०१९
16th January 2024

BPSC 68th Result