Entrance Exams

Entrance Exams

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो

PUBLISH DATE 11th August 2021

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra Common Entrance Test Cell)तर्फे पुन्हा एकदा एमएचटी सीईटी अर्ज विंडो खुली केली जाणार आहे.

या दरम्यान, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जाची विंडो उद्यापासून म्हणजेच १२ ऑगस्टपासून खुली केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेला नाही ते आता यासाठी अर्ज करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे. MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahacet.org वर लॉगिन करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांना १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान MHT CET 2021 अर्ज विंडोमधील त्यांच्या माहितीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.

MHT CET 2021 अर्ज विंडोबद्दल शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२१ या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी दिनांक १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. तसेच याआधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत संधी देण्यात येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट http://mahacet.org वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे.

MHT CET 2021 application form: असा करा अर्ज

पीजी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वात आधी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध उच्च शिक्षण विभागात जा.
तुमच्या संदर्भाप्रमाणे अभ्यासक्रम निवडा.
तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल तर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा किंवा तुमचे ओळखपत्र वापरून लॉगिन करा.
'MHT CET 2021 अर्ज फॉर्म' भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा

भविष्यातील उपयोगासाठी सबमिट केलेल्या MHT CET 2021 अर्जाची प्रिंट घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

---------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
20th March 2024

SOF result 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
20th March 2024

IGNOU Admission 2024

ICSI CS June 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
19th March 2024

INI CET July 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
18th March 2024

Literacy Assessment Test

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
16th March 2024

MH Nursing CET 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
15th March 2024

IBPS PO mains result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
14th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
13th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
12th March 2024

CUET PG 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
10th March 2024

UPJEE 2024 Admit Card

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
8th March 2024

AIMA MAT 2024 Admit Card

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
6th March 2024

AP ICET 2024 Registration

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
6th March 2024

CUET PG 2024 Admit Card

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
6th March 2024

CEED 2024 Result Declared

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
5th March 2024

CEED 2024 result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
29th February 2024

MAH MBA CET Admit Card 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
28th February 2024

CUET UG 2024 Registration

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
25th February 2024

AISSEE 2024 Answer Key

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
21st February 2024

AP POLYCET 2024 Registration

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
21st February 2024

IIT JAM 2024 Answer Key

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
20th February 2024

CUET Preparation Tips 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
20th February 2024

GATE 2024 Answer Key

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
19th February 2024

MICAT 2 Result 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
18th February 2024

CUET UG 2024 Application Form

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
16th February 2024

IIT JAM 2024 Response Sheet

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: पीजी आणि प्रोफेशनल कोर्सच्या अर्जासाठी खुली होणार विंडो
16th February 2024

AFCAT 1 2024 Exam Starts Today