Jobs

Jobs

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून

PUBLISH DATE 16th April 2021

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा माहे जून २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत.

यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.

याबाबत विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, राज्यात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच या आजाराविषयी आवश्यक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य शिक्षणातील विविध विद्याशाखांच्या लेखी परीक्षा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली. या अनुषंगाने शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांनुसार व परिस्थितीनुरुप लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही परीक्षा जून २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत.

बनावट माहितीपासून सावध राहा

याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी- २०२० व उन्हाळी २०२१ सत्रातील लेखी परीक्षा सध्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. कोविड-१९ आजाराची परिस्थिती लक्षात घेता सदर परीक्षा ठराविक कालावधीकरीता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भात सोशल मिडीयाव्दारे सातत्याने बनावट संदेश व माहिती पसरविण्यात येत आहेत. सदर चूकीच्या संदेशापासून विद्यार्थी व पालकांनी सावध रहावे असे त्यांनी सांगितले.

सुधारित वेळापत्रकानुसार आरोग्य विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या उन्हाळी सत्रातील फेज तीन मधील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेस दि. २ जून २०२१ ते दि. २१ जून २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. प्रथम वर्ष वैद्यकीय विद्याशाखेच्या नवीन सप्लिमेंटरी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. २ ते १२ जून २०२१ आणि विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रमाची परीक्षा दि. ३ ते ५ जून कालावधीत होणार आहे. तसेच मॉडर्न मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हाईडर कोर्सची लेखी परीक्षा दि. २ ते ४ जून २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे सुधारित विस्तृत वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार संलग्नित महाविद्यालय प्रमुख, परीक्षा केंद्र प्रमुख, विद्यार्थी व संबंधितांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. तसेच संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी परीक्षा संदर्भातील सुधारित वेळापत्रक महाविद्यायातील सूचना फलकावर प्रसिध्द करणेबाबत कार्यवाही करावी असे विद्यापीठाकडून कळविण्यात येत आहे.

Related News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
4th July 2025

BMC Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
4th July 2025

KDMC recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
4th July 2025

Top Government Jobs July

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
4th July 2025

NCB Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
2nd July 2025

NMMC Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
24th June 2025

RRB NTPC 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
23rd June 2025

KMC Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
21st June 2025

Mahavitaran Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
17th June 2025

IIM Mumbai Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
3rd June 2025

ISRO Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
23rd May 2025

MMRCL Mumbai Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
22nd May 2025

NABARD Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
19th May 2025

IOCL Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
19th May 2025

CISF Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
15th May 2025

SBI CBO Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
14th May 2025

IDBI Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
10th May 2025

SBI CBO Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
5th May 2025

IOCL Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
5th May 2025

KDMC Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
2nd May 2025

NMMC Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
29th April 2025

IGR Maharashtra Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
28th April 2025

NPCIL Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
18th April 2025

IIT Delhi Placements 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
16th April 2025

RRB ALP Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
8th April 2025

Pune DRDO Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
7th April 2025

NATS Apprenticeship

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
5th April 2025

Apply Online for EdCIL

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
5th April 2025

Railway jobs

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
5th April 2025

IDBI Online Apply

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
4th April 2025

NMMC Bharti 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
24th March 2025

IARI Recruitment 2025

AI jobs

PM Internship Scheme 2025

22nd March 2025

CSIR CRRI Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
22nd March 2025

NABARD Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
21st March 2025

IISD Internship Programme

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
21st March 2025

UNESCO Internship Programme

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
19th March 2025

EXIM Bank Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
18th March 2025

Teacher Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
17th March 2025

India Post GDS 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
17th March 2025

IPPB Recruitment 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
11th March 2025

BOM Recruitment

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनपासून
11th March 2025

RITES Recruitment 2024