बहुतेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
उत्तम करिअर पर्याय निवडण्याचे मोठे आव्हान आता तरुणांसमोर आहे. दरम्यान आजुबाजूचे ग्लॅमरस जग पाहून मेकअप क्षेत्रात करिअर करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रात उत्तम नोकरीसोबतच स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत.
मेकअप आर्टिस्ट्री हा क्रिएटिव्ह फिल्डमधील चांगला करिअर पर्याय आहे. मेकअप शिक्षण आता अनेक लोकांसाठी करिअरचा मार्ग बनला आहे. यासोबतच ब्युटी इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मेकअपकडे हा क्रिएटिव्ह आणि आकर्षक करिअर पर्याय म्हणून पाहिले जाते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो, व्हिडीओ आणि रील पोस्ट करण्याची आवड, ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे मेकअप क्षेत्रात मोठी भरती आहे.
कौशल्य आणि कामाची शैली बदलणे आवश्यक
सध्या मेकअप इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलत आहे. त्याचप्रमाणे ब्युटी प्रोफेशनल्सनाही बदलत्या काळानुसार आपली कौशल्ये आणि कामाची शैली बदलावी लागेल. व्यावसायिकांना ती नवीनता देणे आणि करिअरला योग्य मार्गावर नेणे, अधिक चांगल्या स्तरावर पोहोचणे हे देखील एक महत्त्वाचे आव्हान असल्याचे देशातील सुप्रसिद्ध ब्युटी प्रोफेशनल आणि मेकअप आर्टिस्ट अदिती रोशनी सांगतात. आंतरराष्ट्रीय सौंदर्य शिक्षण मानकांचे महत्त्व आणि गुणवत्ता सातत्याने नवीन उंची गाठत आहे. त्यामुळे स्वत:ला अपडेट ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्या सांगतात.
स्वत:चा बिझनेस करा
गेल्या काही वर्षांत सौंदर्य मेकअप इंडस्ट्रीचा झपाट्याने विकास झाल्याने यात करिअरचे अनेक पर्याय समोर आले आहेत. तरुण पिढी विशेषतः मुली या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. सर्वत्र लहान-मोठ्या मेकअप अकादमी सुरू होत आहेत.
तुम्ही येथून प्रशिक्षण घेऊ शकता
अनेक ब्युटी मेकअप ट्रेनिंग आणि एज्युकेशन अकादमींमधून मूलभूत आणि प्रगत अभ्यासक्रम घेऊन प्रमाणपत्रे मिळवता येतात, यामुळे तुम्हाला स्वत:चा स्टार्टअप सुरु करुन तुमची ओळख सिद्ध करता येईल. यासाठी सरकारकडून कौशल्य विकास योजनेंतर्गत असे अभ्यासक्रमही चालवले जात आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
JEE Advanced 2024: Last 5 years cut-offs
JEE Main Exam from 4th April
JEE Main 2024: Admit Cards For Session 2 To Be Out On April 1
JEE Main 2024 Session 2 Exam Duration Reduced
JEE Main 2024 Session 2 exam dates again
MHT CET 2024 revised dates announced
JEE Main 2024 Session 2 Exam City Slip Released
जेईई मुख्य सत्र २ साठी नोंदणी सुरु २०२२
JEE Main (Session 1)2022: Admit Card Expected Soon
जेईई मेन परीक्षा २०२१: अॅडमिट कार्ड लवकरच जाहीर होणार
VITEEE Examination 2021: To be held in June
NATA 2020: Application process to begin