Schools

Schools

आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी

PUBLISH DATE 10th February 2020

राज्यातल्या आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ही परीक्षा राज्यभर घेतली जाते. विद्यार्थ्यांना एव्हाना त्यांचे प्रवेशपत्र मिळालेले असेल. परीक्षेपूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही जास्तीत जास्त सराव करा...

राज्यातल्या आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ही परीक्षा राज्यभर घेतली जाते. विद्यार्थ्यांना एव्हाना त्यांचे प्रवेशपत्र मिळालेले असेल. परीक्षेपूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही जास्तीत जास्त सराव करा.

परीक्षेची वेळ

पेपर १ - सकाळी ११ ते १२.३०
पेपर २ - दुपारी १.३० ते ३



परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

- आपल्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेपूर्वी किमान एक दिवस अगोदर पालकांना ठाऊक असावा, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही.

- परीक्षेपूर्वी किमान अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे गरजेचे आहे.

- पेपर हाती पडल्यावर उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर मुखपृष्ठावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

- कॅल्क्युलेटर, मोबाइल, पुस्तके आदी साहित्य परीक्षा केंद्रावर नेऊ नये.

- उत्तरे नोंदवण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा. प

- प्रश्नपत्रिका संचकोड उत्तरपत्रिकेवर अचूक वर्तुळ रंगवून भरा.

- उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार आहे. त्यामुळे ती फाटणार नाही, चुरगळणार नाही याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------