Schools

Schools

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी

PUBLISH DATE 31st May 2020

दूरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दूरदर्शनच्या दोन वाहिन्या आणि बारा तास मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. नागपूर, परभणीमध्ये कम्युनिटी रेडिओद्वारे अध्ययनाचा प्रयत्न सुरू आहे. अन्यत्रही कम्युनिटी रेडिओ आणि स्थानिक केबलचा वापर करण्याचा विचार आहे.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

राज्यातील विद्यार्थी यंदाही शाळेचा पहिला दिवस साजरा करतील; पण तो घरबसल्या. शाळेची घंटा डिजिटल वाजेल आणि नियमितपणे अध्यापन सुरू होईल.

दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणातील शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होत असले तरी शालेय शैक्षणिक वर्ष मात्र नेहमीप्रमाणेच सुरू होणार आहे.

शाळा करताहेत ही तयारी  

  • ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ची निर्मिती 
  • ॲप, सॉफ्टवेअरची पडताळणी
  • शिक्षकांसाठी डिजिटल प्रशिक्षण 
  • विद्यार्थी-पालकांशी संवाद
  • विषयानुसार पीपीटी, ध्वनीचित्रफित, ध्वनीफित

दूरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दूरदर्शनच्या दोन वाहिन्या आणि बारा तास मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. नागपूर, परभणीमध्ये कम्युनिटी रेडिओद्वारे अध्ययनाचा प्रयत्न सुरू आहे. अन्यत्रही कम्युनिटी रेडिओ आणि स्थानिक केबलचा वापर करण्याचा विचार आहे.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त.

सराव परीक्षा २०२० http://mockexam.vidyarthimitra.org/

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
7th April 2024

DMVS Admission 2024

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
30th January 2024

MPSOS Result 2023

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
27th December 2023

NIOS Result 2023 Out

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

शाळा 'डिजिटल प्लॅटफॉर्म' वर सुरु करण्याची तयारी
22nd June 2023

JNVST Result 2023