Civil Services

Civil Services

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या

PUBLISH DATE 24th January 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

कधी होणार पूर्वपरिक्षा

  • ३० एप्रिल

  • यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी,

  • तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. 

अर्ज कसा करावा?

  • एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा.

  • अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

कोणत्या पदांची जाहिरात

  • सहायक कक्ष अधिकारी पदासाठी  ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५ जागा आहेत.

  • राज्य कर निरीक्षक पदासाठी  ३८,६००- १,२२,८००  एवढा पगार असून यासाठी  १५९ जागा आहेत.

  • पोलिस उपनिरीक्षक पदासाठी  ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ३७४ जागा आहेत.

  • दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ४९ जागा आहेत.

  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  पदासाठी  ३२,०००- १,०१,६००  एवढा पगार असून यासाठी  ६ जागा आहेत.

  • तांत्रिक सहायक  पदासाठी  २९,२००- ९२,३००  एवढा पगार असून यासाठी  १ जागा आहेत.

  • कर सहायक  पदासाठी  २५,५००- ८१,१००  एवढा पगार असून यासाठी  ४६८ जागा आहेत.

  • लिपिक-टंकलेखक  पदासाठी  १९,९००- ६३,२०० एवढा पगार असून यासाठी ७०३४जागा आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
21st April 2025

UPSC Final Result 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
17th April 2025

MPSC Prelims 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
16th April 2025

ICAI CA May admit card 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
6th March 2025

NDA/NA Exam 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
6th March 2025

UPSC CAPF ACs 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
3rd March 2025

RPF SI Cut Off 2025 Out

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
28th February 2025

SSC CPO 2024 paper 2 exam city

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
20th February 2025

UPSC CMS 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
19th February 2025

UPSC CSE 2025:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
10th February 2025

UPSC CSE 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
12th December 2024

UPSC CSE 2024 Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
10th December 2024

UPSC CSE Mains Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
28th November 2024

RRB RPF Exam Date 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
18th November 2024

ICSI CSEET November Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
11th November 2024

UP Police Constable Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
4th October 2024

SSC CGL Answer Key 2024 Out

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
21st September 2024

ICAI CA January Exam 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
20th September 2024

IBPS RRB PO Mains Admit Card 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
20th September 2024

Indian Army Agniveer Result 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
11th September 2024

UPSC CMS 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
9th September 2024

SSC CGL Exam 2024 Starts Today

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विभागात होणार भरती २०२३: जाणून घ्या
23rd August 2024

UPSC NDA Admit Card 2024 Out