Entrance Exams

Entrance Exams

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात

PUBLISH DATE 9th June 2021

बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या शाखांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या नोंदणीस सुरुवात केली आहे.

ही नोंदणी मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात झाली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. बारावीचा निर्णय होईपर्यंत नोंदणीला सुरुवात केली नव्हती. बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर प्रवेश परीक्षा कक्षाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून नोंदणी प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस १ महिन्याची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच, परीक्षेसंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर ८ ते १० दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए-बीएड, एमए-एमएड, फाइन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली. नोंदणीसाठी कक्षाच्या www.mahacet.org या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
4th April 2024

NEET MDS 2024 Results

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
20th March 2024

SOF result 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
20th March 2024

IGNOU Admission 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
20th March 2024

SWAYAM January 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
20th March 2024

ICSI CS June 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
19th March 2024

INI CET July 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
18th March 2024

Literacy Assessment Test

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
16th March 2024

MH Nursing CET 2024

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
15th March 2024

IBPS PO mains result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
14th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
13th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी परीक्षा २०२१: प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी सुरुवात
12th March 2024

CUET PG 2024