Entrance Exams

Entrance Exams

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी

PUBLISH DATE 20th September 2021

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१ च्या नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे.

या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन अर्ज करु शकता.

आयआयटी खरगपूर (JEE Advanced 2021)ने या परीक्षेचे आयोजन केले आहे.

यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी करण्यास उशीर झाल्यामुळे उमेदवारांना अर्ज केल्यानंतर अंतिम तयारीसाठी आता कमी वेळ मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची तारीख वाढविली जाईल अशी अपेक्षा ठेवू नये असे उमेदवारांना सांगितले जात आहे.

JEE Advanced 2021 वेळापत्रक

  1. नोंदणी प्रक्रियेला सुरुवात - ११ सप्टेंबर २०२१
  2. नोंदणीची शेवटची तारीख - २० सप्टेंबर २०२१
  3. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख - २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१
  4. जेईई अॅडव्हान्स परीक्षा - ३ ऑक्टोबर २०२१
  5. उमेदवारांनी JEE (Advanced) 2021 च्या वेबसाइटवर दिलेल्या प्रतिक्रियांच्या प्रती उपलब्ध होण्याची तारीख - ५ ऑक्टोबर २०२१
  6. तात्पुरती उत्तरतालिका जाहीर होण्याची तारीख - १० ऑक्टोबर २०२१
  7. तात्पुरत्या उत्तरतालिकेवर आक्षेप- १० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१
  8. जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ ची अंतिम उत्तरतालिकाआणि ऑनलाईन घोषणा - १५ ऑक्टोबर २०२१
  9. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाइन नोंदणी - १५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२१
  10. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) - १८ ऑक्टोबर २०२१
  11. AAT निकालांची घोषणा - २२ ऑक्टोबर २०२१
  12. सीट वाटप प्रक्रियेची संभाव्य सुरुवात - १६ ऑक्टोबर २०२१

जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील २३ इंडियन टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट(IITs) मध्ये, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BTech), बॅचलर ऑफ सायन्स (BS), ड्युअल डिग्री बीटेक एमटेक, इंटीग्रेटेड एमटेक, इंटिग्रेटेड एमएससी कोर्सच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड केली जाते. आयआयटी खरगपूरद्वारे ज्वाइंट एडमिशन बोर्ड २०२१ (JAB)च्या निर्देशांनुसार ३ ऑक्टोबर २०२१ ला परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

जेईई मेन्स २०२१ क्वालिफाय करणाऱ्या २,५०,००० विद्यार्थी २० सप्टेंबर (रात्री २३.५९ वाजेपर्यंत) पर्यंत अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IITs)म्हणजेच आयआयटी द्वारा प्रस्तावित विविध इंजीनियरिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, ते अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

JEE Advanced Exam 2021: अशी करा नोंदणी
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर जा.
होमपेजवर रजिस्ट्रेशन हायपरलिंक वर क्लिक करा.
आता नवे लॉगिन पेज दिसेल.
यानंतर जेईई मेन २०२१ अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड भरा.
आता जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ अर्जात विचारलेली माहिती भरा.
जेईई अॅडव्हान्स्ड अर्जाचे शुल्क भरा.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

२५ सप्टेंबर रोजी जारी होणार प्रवेशपत्र
आयआयटी खरगपूर द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र २५ सप्टेंबर पासून डाऊनलोड करता येणार आहेत. परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाणार आहे. यानुसार, पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आयोजित केला जाणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th March 2024

SOF result 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th March 2024

IGNOU Admission 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th March 2024

SWAYAM January 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th March 2024

ICSI CS June 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
19th March 2024

INI CET July 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
18th March 2024

NHPC Recruitment 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
18th March 2024

Literacy Assessment Test

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
16th March 2024

MH Nursing CET 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
15th March 2024

IBPS PO mains result

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
14th March 2024

GATE 2024 Result

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
13th March 2024

GATE 2024 Result

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
12th March 2024

CUET PG 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
10th March 2024

UPJEE 2024 Admit Card

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
8th March 2024

AIMA MAT 2024 Admit Card

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
6th March 2024

AP ICET 2024 Registration

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
6th March 2024

CUET PG 2024 Admit Card

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
6th March 2024

CEED 2024 Result Declared

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
5th March 2024

CEED 2024 result

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
29th February 2024

MAH MBA CET Admit Card 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
28th February 2024

CUET UG 2024 Registration

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
25th February 2024

AISSEE 2024 Answer Key

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
21st February 2024

AP POLYCET 2024 Registration

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
21st February 2024

IIT JAM 2024 Answer Key

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th February 2024

CUET Preparation Tips 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
20th February 2024

GATE 2024 Answer Key

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
19th February 2024

MICAT 2 Result 2024

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
18th February 2024

CUET UG 2024 Application Form

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
16th February 2024

IIT JAM 2024 Response Sheet

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०२१: परीक्षेच्या नोंदणीची शेवटची संधी
16th February 2024

AFCAT 1 2024 Exam Starts Today