IIT-JEE Admissions 2024-25

IIT-JEE Admissions 2024-25

ऑनलाईन MHT-CET, JEE, NEET मोफत सराव परीक्षा

PUBLISH DATE 22nd August 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थीमित्र.ऑर्ग (VidyarthiMitra.org) चे

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२०

इ. १२ वी सायन्सनंतर प्रवेशासाठी च्या इंजीनियरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी जेईई, नीट मुख्य परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे तर एमएचटी-सीईटी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच येण्याची शक्यता आहे, प्रवेश परीक्षेचीतयारी करणाऱ्या विद्यार्थ्य्नाचे कोविड-१९ लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव झालेला नाही त्यामुळे मे महिन्यात MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाइन सराव परीक्षा यशस्वीरित्या राबविल्या नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थी मित्र व विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा खास विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव मोफत सराव परीक्षेचे आयोजन करीत आहे.

 

 "एबीव्हीपी आणि विद्यार्थी मित्र (www.vidyarthimitra.org)" संयुक्तपणे ऑनलाइन मॉक चाचणी विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. मॉक परीक्षेतुनच सराव करून अभ्यास स्तर आणि इतर तयारीच्या विद्यार्थ्यांची पातळी तपासण्याची संधी व प्रत्यक्ष परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतील आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील.

 

विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आणि चांगल्या कोर्स / महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पुरेसा सराव मिळाला पाहिजे आणि म्हणूनच अभ्यासाची आणि तयारीची पातळी तपासण्यासाठी नेमके वातावरणात विद्यार्थ्यांनी स्वत:चे परीक्षण केले पाहिजे आणि किती तयारी झाली हे जाणून घेतल पाहिजे. हे त्यांना पुढील दुरुस्त्या करण्यात आणि शेवटच्या दिवसात गांभीर्याने अभ्यास करण्यात मदत करेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन परीक्षा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

                                                                                                                                    

एमएचटी-सीईटी, जेईई, एनईईटी परीक्षा होण्यापूर्वी एकाच वेळी महाराष्ट्रात घेण्यात येणारी ही सर्वात मोठी मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, एनईईटी आहे.

 

लवकरच विद्यार्थी मित्र सी. ए. टी,(CAT) एम. बी. ए.-सी.ई.टी. (MBA), एन.डी.ए.(NDA), बँकिंग, एस.एस.सी., रेल्वे भरती इ. ची मॉक परीक्षा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मॉक परीक्षेचा लाभ घेऊ शकेल.

ऑनलाईन मॉक परीक्षेचे विनामूल्य वेळापत्रक

 

जेईई मेन्स मॉक परीक्षा

परीक्षेची तारीख: 30 ऑगस्ट 2020

नोंदणी अंतिम तारीख:  29 ऑगस्ट 2020

 

नीट मॉक परीक्षा

परीक्षेची तारीख: 11 सप्टेंबर 2020

नोंदणी अंतिम तारीख:10 सप्टेंबर 2020

 

एमएचटी-सीईटी मॉक परीक्षा

परीक्षेची तारीख: 15 सप्टेंबर 2020

नोंदणी अंतिम तारीख: 14 सप्टेंबर 2020

 

मॉक टेस्टची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत:

• आयआयटी, एनआयटी आणि डॉक्टरांचे एल्युमिनि - तज्ञांनी सेट केलेले प्रश्नपत्रे आणि मार्गदर्शन.

• गुणांकन योजना आणि प्रश्न परीक्षेच्या पॅटर्नसारखेच आहेत जे विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यात आणि उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यास मदत करू शकते.

• इतर विद्यार्थ्यांविरुद्ध आपली कामगिरी तपासून पहा.

•एका क्लिकमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय आणि सर्व डीटीई अभ्यासक्रमांसाठीच्या कट ऑफची खास माहिती मिळवा.

• आपली राज्यनिहाय व जिल्हावार श्रेणी तपासा.

• अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय व डीटीई प्रवेशाच्या संपूर्ण महाविद्यालये सुरू होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व पूर्ण सहकार्य मिळवा.

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.