Higher Education

Higher Education

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा

PUBLISH DATE 1st August 2020

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील ४४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत.

याबरोबरच ४० खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून ८४ आयटीआयमध्ये एकुण ८ हजार ३४८ जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. १ ऑगस्टपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या नियमीत आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबरोबरच या वर्गांचीही प्रवेशप्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. या समुदायातील इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी नियमीत आयटीआयसाठीही अर्ज करु शकतात. तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्गामध्ये सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही ३० टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरुन सर्व समाजातील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकतील, अशी माहितीही मंत्री मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता ४४ शासकीय व ४० खाजगी आयटीआय मधून प्रवेशासाठी अनुक्रमे १९७ व १८९ तुकड्या या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्याद्वारे एकूण ८ हजार ३४८ विद्यार्थी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय आयटीआयमध्ये ४ हजार ३०४ तर खाजगी आयटीआयमध्ये ४ हजार ०४४ जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

प्रवेश प्रक्रीया

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून उद्या 1 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अल्पसंख्याकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वर्गांचीही प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीतून होईल. तथापी, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरु होत असून आयटीआय वर्ग कधी सुरु होणार याबाबत लॉकडाऊनसंदर्भातील शासनाच्या नियमांना अनुसरुन नंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुतीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार असून प्रवेश अर्ज व अर्ज नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, प्रमाणपत्रे तपासणी, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे ऑनलाईन करता येणार आहेत. प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
8th April 2024

CA Exam Postponement 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
5th April 2024

CA Exam Postponement 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
21st March 2024

Learning Courses

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
21st March 2024

CA Exams 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
12th March 2024

TANCET 2024 answer key

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
11th March 2024

Online application process

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
1st March 2024

WB HS Routine 2025

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
29th February 2024

Kerala University Result 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
20th February 2024

AIBE 18 Result 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
5th February 2024

IIRF 2024 Rankings

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
3rd February 2024

France Educational Visa

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
1st February 2024

How to Become Astronaut

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
31st January 2024

NEET MDS 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
30th January 2024

IGNOU 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
20th January 2024

FMGE 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
20th January 2024

UGC NET December 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

SSC JE 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

UGC NET Result December 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

ICMAI CMA June 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
19th January 2024

Bihar STET 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
18th January 2024

AIBE 18 Exam

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
16th January 2024

AIBE 18 Result 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेश करिता ८ हजार ३४८ जागा
13th January 2024

HSSC Group D CET Result