Higher Education

Higher Education

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार

PUBLISH DATE 29th May 2021

विविध परीक्षा मंडळांनी या वर्षी इयत्ता दहावी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे.

ही परीक्षा मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असे शंभर गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न व ओएमआर पद्धतीने दोन तासाची परीक्षा घेण्यात येईल इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबवितांना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेला जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुले असतील व त्या जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.

११ वी प्रवेशासाठी दोन तासांची सीईटी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक प्रवेश परीक्षा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. १० वी परीक्षा आणि ११ वी प्रवेशांसंदर्भात नुकताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ११ वी प्रवेशासाठी कसे निकष लावले जातील हे गायकवाड यांनी यावेळी विस्तृतपणे सांगितले. १० वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापन करुन पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यासंदर्भा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याचे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

कोरोनामुळे उद्धवलेल्या परिस्थितीत सर्वमावेशक धोरण तयार करण्यासाठी विभागातील तज्ञ, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी साधारण २४ विविध बैठकांद्वारे चर्चा झाल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. या वर्षीच्या १० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांनी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मुल्यमापन विचारात घेतले आहे. त्या पार्श्वभुमीवर ११ वी प्रवेशात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने वैकल्पिक (Optional) CET घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. ही परीक्षा १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. अकरावी प्रवेश परीक्षा ही ऐच्छिक असणार आहे.

कशी असेल परीक्षा?

  1. -११ वी प्रवेशासाठी होणारी CET परीक्षा ही १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
  2. - ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे.
  3. - या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
  4. - OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा असेल.

अकरावीत प्रवेश कसा मिळणार?

  1. - प्रवेश देताना सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्यांना प्राधान्य सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.
  2. - या रिक्त जागांवर १० वीच्या मुल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
20th April 2024

Assam HSLC, HS Results

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
8th April 2024

CA Exam Postponement 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
5th April 2024

CA Exam Postponement 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
21st March 2024

Learning Courses

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
21st March 2024

CA Exams 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
11th March 2024

Online application process

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
1st March 2024

WB HS Routine 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
29th February 2024

Kerala University Result 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
3rd February 2024

France Educational Visa

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
1st February 2024

How to Become Astronaut

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
31st January 2024

NEET MDS 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
30th January 2024

IGNOU 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
20th January 2024

FMGE 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
20th January 2024

UGC NET December 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

SSC JE 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

ICMAI CMA June 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
19th January 2024

Bihar STET 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
18th January 2024

AIBE 18 Exam

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out