Higher Education

Higher Education

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 26th August 2020

राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत ४ सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक); तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माण, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे.

अर्ज भरण्यासाठी २५ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र, सध्या करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थी व पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे; तसेच शासकीय कार्यालयांमधून दाखले मिळवण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी आहेत.

अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे किंवा दाखले नसल्याने, त्यांना नाइलाजाने खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागत आहे. त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून डीटीईने प्रवेश अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची, राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर डीटीईने अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि पडताळणीसाठी वेळ मिळाला आहे.

दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी ७ सप्टेंबरला जाहीर होणार असून, त्याबाबतचे आक्षेप १० सप्टेंबपर्यंत नोंदवता येतील. त्यानंतर १२ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेतील जागांव्यतिरिक्त महाविद्यालयांत कोटय़ातील राखीव जागांसाठी अर्ज भरणे ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची प्रक्रिया ‘कट ऑफ डेट’पर्यंत सुरू  राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेत ४ सप्टेंबरनंतर पडताळणी होऊन हे अर्ज संस्थास्तरावरील; तसेच प्रवेश प्रक्रियेव्यतिरिक्त जागांसाठी ग्राह्य़ धरले जातील, अशी माहिती डीटीईकडून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th April 2024

Assam HSLC, HS Results

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
8th April 2024

CA Exam Postponement 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
5th April 2024

CA Exam Postponement 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
21st March 2024

Learning Courses

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
21st March 2024

CA Exams 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
12th March 2024

TANCET 2024 answer key

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
11th March 2024

Online application process

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
1st March 2024

WB HS Routine 2025

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
29th February 2024

Kerala University Result 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th February 2024

AIBE 18 Result 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
5th February 2024

IIRF 2024 Rankings

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
3rd February 2024

France Educational Visa

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
1st February 2024

How to Become Astronaut

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
31st January 2024

NEET MDS 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
30th January 2024

IGNOU 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th January 2024

FMGE 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
20th January 2024

UGC NET December 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

SSC JE 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

UGC NET Result December 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

ICMAI CMA June 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
19th January 2024

Bihar STET 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th January 2024

AIBE 18 Exam

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
16th January 2024

AIBE 18 Result 2023

पदविका अभ्यासक्रम प्रवेश २०२०: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
15th January 2024

ASOSE Admit Card 2024