Higher Education

Higher Education

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न

PUBLISH DATE 4th September 2020

अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत.

या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

नेमके निर्देश काय?

  1. कोरोनाच्या पार्शवभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पद्धतीचा अवलंब करणे.
  2. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहचू नये यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  3. परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी कुलगुरूंना विद्यापीठ प्राधिकरण व व्यवस्थापन परिषद यांच्याशी बैठक घेऊन 7 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेणे.
  4. 15 सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक व 1 ते 31 ऑक्टोबर परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे.
  5. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अभ्यासक्रम वेळापत्रक लवकर अवगत करणे.
  6. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक घेऊन परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव युजीसीला पाठवणे.

कसा असेल पेपर?

  1. परीक्षेत 60 प्रश्न असतील. त्यातील 50 सोडवणे आवश्यक.
  2. प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा. तासाठी एक तासाची वेळ.
  3. 50 मार्क इंटर्नल, 50 मार्क एक्सटर्नल.
  4. 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर इटर्नल परीक्षा. तर 1ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर सर्व विषयाची ऑनलाईन परीक्षा आणि निकाल.
  5. 1 नोव्हेंबरला नवे अॅडमिशन सुरू होतील.
  6. 10 नोव्हेंबरला ऑनलाईन शिकवणी सुरू होईल.
  7. मोबाईल आणि कॉम्प्युटर असलेले 90 टक्के विद्यार्थी आहेत.
  8. ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांना MKCL मार्फत परीक्षा देता येणार.
  9. कोविड किंवा अपघात जखमी असेल तर MKCL त्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करेल.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
20th April 2024

Assam HSLC, HS Results

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
8th April 2024

CA Exam Postponement 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
5th April 2024

CA Exam Postponement 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
21st March 2024

Learning Courses

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
21st March 2024

CA Exams 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
12th March 2024

TANCET 2024 answer key

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
11th March 2024

Online application process

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
1st March 2024

WB HS Routine 2025

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
29th February 2024

Kerala University Result 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
20th February 2024

AIBE 18 Result 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
5th February 2024

IIRF 2024 Rankings

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
3rd February 2024

France Educational Visa

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
1st February 2024

How to Become Astronaut

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
31st January 2024

NEET MDS 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
30th January 2024

IGNOU 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
20th January 2024

FMGE 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
20th January 2024

UGC NET December 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

UGC NET Result December 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

SSC JE 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

UGC NET Result December 2023

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

ICMAI CMA June 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
19th January 2024

Bihar STET 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
18th January 2024

AIBE 18 Exam

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

अंतिम वर्ष पदवी परीक्षा २०२०: असा असेल पेपर पॅटर्न
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out