Higher Education

Higher Education

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 22nd July 2020

दिल्ली विद्यापीठाने पदवीपूर्व अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, एम.फिल आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.

विद्यार्थी आता विविध अभ्यासक्रमांसाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. UG, PG पदव्युत्तर कोर्सेसमध्ये डीयूशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार आता ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ३१ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार ्आहेत.

दिल्ली विद्यापीठाने अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, 'सर्व पात्र विद्यार्थ्यांना सूचित केले जात आहे की सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.'

करोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. सर्व प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. फॉर्म जमा करण्यासह प्रमाणपत्र पडताळणीपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन होणार आहेत. यावर्षी क्रीडा कोट्यासाठी कोणतीही ट्रायल नसेल. प्रवेश केवळ प्रमाणपत्रांच्या आधारे होतील.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ पाजेपर्यंत सुमारे ४,४४,१९८ विद्यार्थ्यांनी डीयू पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी पोर्टलवर नोंदणी केली होती. यापैकी २,९१,४६९ विद्यार्थ्यांनी शुल्क जमा केले आहे. पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १,६६,९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर १,३४, ०६८ विद्यार्थ्यांनी शुल्क जमा केले आहे.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
20th April 2024

Assam HSLC, HS Results

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
8th April 2024

CA Exam Postponement 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
5th April 2024

CA Exam Postponement 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
21st March 2024

Learning Courses

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
21st March 2024

CA Exams 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
12th March 2024

TANCET 2024 answer key

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
11th March 2024

Online application process

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
1st March 2024

WB HS Routine 2025

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
29th February 2024

Kerala University Result 2023

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
20th February 2024

AIBE 18 Result 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
5th February 2024

IIRF 2024 Rankings

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
3rd February 2024

France Educational Visa

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
1st February 2024

How to Become Astronaut

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
31st January 2024

NEET MDS 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
30th January 2024

IGNOU 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

SSC JE 2023

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

UGC NET Result December 2023

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

ICMAI CMA June 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
19th January 2024

Bihar STET 2024

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
18th January 2024

AIBE 18 Exam

दिल्ली विद्यापीठातील यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024