Higher Education

Higher Education

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या

PUBLISH DATE 28th September 2020

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोआ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा साधारण लाखभर विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने देणार असून, त्यांच्या सुविधेसाठी 'एमएसबीटीई'ने 'एमएसबीटीई एक्झाम' नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे.

विद्यार्थ्यांना प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप मोफत डाउनलोड करता येणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पद्धतीविषयी माहिती व्हावी, यासाठी सराव परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे आयोजन ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला केले जाणार आहे. या अंतिम वर्ष परीक्षेसाठी एमएसबीटीई एक्झाम नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाइलवर लॉगइन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाणार असून, त्यामार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा देत येणार आहे. या परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त अभियांत्रिकी व औषधनिर्माण; तसेच शासनमान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्र, वर्ष विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा, थेअरी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. त्यानुसार पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाची थेअरी परीक्षा ६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान, तर नॉन एआयसीटीई अभ्यासक्रमांची थेअरी परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना एका तासात ४० पैकी ३० प्रश्‍न सोडवावे लागतील. करोनाच्या प्रादुर्भावामुळे कॉलेज बंद होईपर्यंत कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांचा ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे गुण ९० टक्क्यांपैकी प्राप्‍त झाल्याचे गृहीत धरून १०० टक्क्यांमध्ये रूपांतरीत केले जाणार आहेत, अशी माहिती 'एमएसबीटीई'च्या अधिकाऱ्यांनी दिली.

मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी आवश्यक साहित्य एकदा तपासून ते व्यवस्थित कार्यान्वित असल्याची खात्री करणे गरजेचे आहे, अशी माहिती राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव विजय जाधव यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. अ‍ॅप वापरण्याबाबत विद्यार्थी-पालकांना अधिक माहिती www.msbte.org.in या वेबसाइटवर मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. - इंटरनेटचा स्पीड तपासणे गरजेचे आहे.
  2. - परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर लॉगइन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाणार आहे.
  3. - ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निक संस्थेत परीक्षा देता येणार आहे.
  4. - परीक्षा देताना विद्यार्थ्यांने आपल्या जवळ कोणतीही आक्षेपार्ह वस्तू ठेवू नये.
  5. - परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार असून, सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ६ या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.
  6. - विद्यार्थ्यांना एखाद्या पेपरसंदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुन्हा तो पेपर देण्याची संधी देण्यात येणार आहे.

MHT-CET, NEET  & JEE Mains Mock Exam 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
20th April 2024

Assam HSLC, HS Results

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
8th April 2024

CA Exam Postponement 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
5th April 2024

CA Exam Postponement 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
21st March 2024

Learning Courses

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
21st March 2024

CA Exams 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
12th March 2024

TANCET 2024 answer key

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
11th March 2024

Online application process

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
1st March 2024

WB HS Routine 2025

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
29th February 2024

Kerala University Result 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
20th February 2024

AIBE 18 Result 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
5th February 2024

IIRF 2024 Rankings

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
3rd February 2024

France Educational Visa

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
1st February 2024

How to Become Astronaut

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
31st January 2024

NEET MDS 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
30th January 2024

IGNOU 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
20th January 2024

FMGE 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
20th January 2024

UGC NET December 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

UGC NET Result December 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

SSC JE 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

UGC NET Result December 2023

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

ICMAI CMA June 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
19th January 2024

Bihar STET 2024

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
18th January 2024

AIBE 18 Exam

एमएसबीटीईतर्फे अंतिम वर्ष परीक्षेसाठी अ‍ॅप: जाणून घ्या
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024