Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम

PUBLISH DATE 6th June 2022

राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वार येथे उपलब्ध असणाऱ्या खालील विशेष अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अकाउंटिंग अँड पब्लिशिंग

  • अभ्यासक्रमाचा कालावधी : ५ महिने

  • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावी.

सर्टिफिकेशन कोर्स इन डेटा एंट्री अँड ऑफिस ऑटोमेशन

  • अभ्यासक्रमाचा कालावधी : ४ महिने

  • आवश्‍यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५० टक्के असावी.

  • उपलब्ध जागांची संख्या : वरील दोन्ही उपलब्ध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांची संख्या प्रत्येकी ३० असून, त्यापैकी २० जागा राखीव गटातील उमेदवारांसाठी आहेत.

  • निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांनी ‘प्रथम आलेल्यास प्रथम’ या आधारे संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येऊन त्यानुसार त्यांना प्रवेश देण्यात येईल.

  • उपलब्ध रोजगार संधी : वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील प्रमाणपत्र देण्यात येईल. संगणकीय कार्यपद्धती व माहिती-तंत्रज्ञानाचा वाढता व्यावसायिक वापर यामुळे वरील पात्रताधारक उमेदवारांना आर्थिक-औद्योगिक वा सेवा क्षेत्राशिवाय बीपीओसारख्या क्षेत्रातही रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात.

  • अधिक माहिती व तपशील : वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ वा ‘रोजगार समाचार’च्या १४ ते २० मे २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान संस्था, हरिद्वारची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या https ://nielit.gov.in/ haridwar/content/howtoregister या संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करण्याची तारीख ११ जून २०२२ आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: माहिती तंत्रज्ञान व इलेक्‍ट्रॉनिकविषयक अभ्यासक्रम
28th November 2023

Career In Railways