Entrance Exams

Entrance Exams

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 16th September 2021

कॅट परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार, आता कॉमन अॅडमिशन टेस्ट ( Common Admission Test,CAT 2021) साठी उमेदवार २२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

यापूर्वी कॅट परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ सप्टेंबर २०२१ होती.

ज्या उमेदवारांनी अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केला नाही, ते अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था (Institute of Management, IIM Ahmedabad) अहमदाबाद द्वारे केले जाणार आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.

आयआयएम संस्थेद्वारे कॅट परीक्षा २०२१ चे आयोजन देशातील १५८ शहरात केलं जाणार आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड विद्यार्थ्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केले जाणार आहे. हॉल तिकीट जारी झाल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेचा निकाल जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.

शुल्क किती?

कॅट परीक्षेसाठी सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२०० रुपये शुल्क असेल. आरक्षित प्रवर्गांसाठी ११०० रुपये अर्ज शुल्क असेल.

CAT 2021: कॅट परीक्षेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

कॅट परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी कॅटच्या अधिकृत वेबसाइट- iimcat.ac.in वर जावे लागेल. त्यानंतर नोंदणीसाठी 'New Registration' टॅबवर क्लिक करा. यानंतर ज्यांची आधीच नोंदणी केली आहे त्यांनी 'लॉगिन' टॅबवर क्लिक करावे. यानंतर कॅट २०२१ चा अर्ज स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर सर्व आवश्यक तपशीलासह अर्ज भरावा. आता स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा. कॅट २०२१ अर्ज शुल्क भरा. यानंतर सबमिट करा. भरलेला अर्ज डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
4th April 2024

NEET MDS 2024 Results

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

SWAYAM January 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

GUJCET 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

SOF result 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

IGNOU Admission 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

SWAYAM January 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
20th March 2024

ICSI CS June 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

INI CET July 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

NHPC Recruitment 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

Literacy Assessment Test

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
16th March 2024

MH Nursing CET 2024

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

IBPS PO mains result

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१: परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
14th March 2024

GATE 2024 Result