Schools

Schools

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

PUBLISH DATE 7th December 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज सादर केलेले नाहीत ते ९ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन भरू शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे, ते १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

सीबीएसई बोर्डाने सांगितले, 'खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती सादर करण्याची शेवटची तारीख झाल्यानंतर काही उमेदवारांनी डेटा दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. उमेदवारांनी केलेली मागणी लक्षात घेऊन खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी / दुरुस्ती करण्यासाठी लिंक पुन्हा एकदा अॅक्टिव्ह केली आहे.'

CBSE Board Exam 2021: पुढील पद्धतीने भरा अर्ज -
- प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा.
- यानंतर, खासगी विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई परीक्षा फॉर्म 2020 च्या लिंकवर क्लिक करा.
- आपल्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
- येथे उमेदवारांना विचारलेली रोल नंबर आणि अन्य माहिती भरावी लागेल.
- फॉर्म भरून शुल्क भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
22nd June 2023

JNVST Result 2023