Career Guidance

Career Guidance

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी

PUBLISH DATE 17th July 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'बीबीए - हॉस्पिटॅलिटी अॅण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट' या नवीन पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे. सेवा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

सेवा प्रशासनाविषयीचा हा विशिष्ट अभ्यासक्रम आहे. ग्राहक संबंध, सुविधा आणि कार्यक्रम हे व्यवस्थापनाचे विविध व्यापक घटक या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विश्लेषणात्मक, प्रशासकीय, आंतर-वैयक्तिक आणि तांत्रिक कौशल्यासह हा अभ्यासक्रम तयार करण्यात येतो.

या अभ्यासक्रमात आतिथ्य पर्यटन उद्योग, त्यांची वाढ आणि विकास, उद्योग विभाग आणि त्यांची वैशिष्ट्ये , ट्रेण्ड आणि सद्यस्थिती बद्दलच्या समस्या आदी विषयांची माहिती दिली जाते. तसेच हॉटेल आणि सेवा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, विक्री आणि विपणानाची संधी उपलब्ध करून देणे, हा या अभ्यासक्रमाचा मूळ गाभा आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या पुम्बा सहाय्यक प्राध्यापक डॉ. आरती प्रभु यांनी दिली.

  1. तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे.
  2. विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर व्होकेशनल शाखांमधून इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
  3. प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातून किमान ४५ टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. 
  4. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता मर्यादित.


प्रवेश अर्ज भरण्यासाठी लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी 'www.pumba.in' या संकेतस्थळाला भेट द्या.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
1st January 2024

AI Trends 2024

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
23rd December 2023

Career Tips

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
14th December 2023

Career Tips

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची पुणे विद्यापीठामार्फत संधी
28th November 2023

Career In Railways