Higher Education

Higher Education

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन

PUBLISH DATE 7th December 2022

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन(NIN)ही भारतातील सर्वात जुन्या संशोधन संस्थांपैकी एक असून हैदराबाद येथे आहे.

संस्थेत सार्वजनिक आरोग्य, पोषण व ट्रान्सलेशनल रिसर्च म्हणजेच मानवी जीवनासाठी थेट उपयोगात येणारे संशोधन यावर प्रामुख्याने कार्य केले जाते. ही संस्था इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)अंतर्गत कार्य करत असून हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीजवळ स्थित आहे. ‘द नॅशनल सेंटर फॉर लॅबोरेटरी ॲनिमल सायन्स’, ‘द फूड अँड ड्रग टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर’ व नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो हे (NIN)चे भाग आहेत. संस्थेला आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्याकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. संस्थेमध्ये प्रामुख्याने ओबेसिटी, डायबेटिस फूड केमिस्ट्री, डायटिक्स, क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी आणि मायक्रो न्यूट्रियंट डेफिशियन्सी यावर रॉकफेलर युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कोलरॅडो, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी व जोन्स हापकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ इन युनायटेड स्टेट्स यांच्या सहयोगाने संशोधन चालते.

१९१८ मध्ये सर रॉबर्ट मॅक कॅरिसन यांनी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला कोन्नूर येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये बेरीबेरी आजारावरील संशोधनासाठी अगदी एका खोलीत संस्था सुरू करण्यात आली. त्यावेळेस तिचे नाव ‘बेरीबेरी इन्क्वायरी युनिट’ असे होते. नंतरच्या काळात तिचा विस्तार होऊन सर्वच कमतरता रोगांकरीता संशोधनासाठी तिचा वापर होऊ लागला. १९२८मध्ये तिचे नाव ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ केले गेले. त्यानंतर १९५८ मध्ये ती हैदराबाद येथे स्थलांतरित झाली. ‘सुवर्ण महोत्सवा’च्या वेळेस १९६९मध्ये तिला आत्ताचे नाव म्हणजे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN)’ देण्यात आले.

लेखिका - सविता भोळे

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
8th April 2024

CA Exam Postponement 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
5th April 2024

CA Exam Postponement 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
21st March 2024

Learning Courses

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
21st March 2024

CA Exams 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
12th March 2024

TANCET 2024 answer key

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
11th March 2024

Online application process

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
1st March 2024

WB HS Routine 2025

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
29th February 2024

Kerala University Result 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
20th February 2024

AIBE 18 Result 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
5th February 2024

IIRF 2024 Rankings

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
3rd February 2024

France Educational Visa

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
1st February 2024

How to Become Astronaut

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
31st January 2024

NEET MDS 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
30th January 2024

IGNOU 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
20th January 2024

FMGE 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
20th January 2024

UGC NET December 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

SSC JE 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

UGC NET Result December 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

ICMAI CMA June 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
19th January 2024

Bihar STET 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
18th January 2024

AIBE 18 Exam

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
16th January 2024

AIBE 18 Result 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

संधी करिअरच्या २०२२: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन
13th January 2024

HSSC Group D CET Result