Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी

PUBLISH DATE 27th July 2022

बारावीनंतर उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एम महत्त्वाचा म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग. उत्तम निरीक्षण शक्ती, शास्त्रीय दृष्टिकोन, उच्च दर्जाची आकलन क्षमता व सृजनशीतला असलेला विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात.

तेल आणि वायु यांचे नैसर्गिक स्रोत शोधून काढणे, त्यांची तपासणी करण्याचे काम पेट्रोलियम इंजिनिअरला करावे लागते. संबंधित कामासाठी लागणारी वेगवेगळी यंत्रसामग्री शोधून काढणे, विकसित करणे आणि जास्तीत जास्त तेल किंवा वायू जमिनीच्या पोटातून जमिनीवर आणणे हे पेट्रोलियम इंजिनिअरिंगचे काम आहे.

मागील शंभर वर्षात तेल आणि वायू यांच्या उत्खनन आणि निर्मितीचा डेटा मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे. या उपलब्ध माहितीची संगणकीय पद्धतीने चिकित्सा करून उत्पादन वाढीसाठी परिस्थितीनुसार किफायतशीर निर्णय घेणे हे आव्हान सध्या सर्व मल्टिनॅशनल ऑइल अँड गॅस कंपन्यांसमोर आहे. डेटा हॅडलिंगची माहिती म्हणजेच आर्टिफिशिअल इंटलिजंस आणि मशिन लर्निंगचे कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी वाढत आहे. पेट्रोलियम इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट वाढलेली आहे. मुलींसाठीही या क्षेत्रात प्रचंड संधी आणि सरकारी, खासगी तेल कंपन्यामध्ये आरक्षित जागा आहेत. महिलाही या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि महिलांसाठी ऑफिस जॉबही उपलब्ध आहेत.

पेट्रोलियम शाखा का?

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी अगदी पदवीनंतरच.

  • सरकारी खासगी तेल कंपन्यांमध्ये असणारे गलेलठ्ठ पगार.

  • संशोधन आणि विकासामधील प्रचंड वाव.

  • जगभ्रमंतीची संधी.

  • आव्हानात्मक करिअरच्या संधी

नोकरीची संधी

१) ओ.एन.जी.सी. २) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ३) आयबीपी कॉर्पोरेशन लिमिटेड, ४) ऑइल इंडिया लिमिटेड, ६) एलपीजी, ७) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ८) रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड, ९) एस्सार ऑइल अँड गॅस, १०) गेल, ११) स्लबर्जर, १२) केन, १३) शेल गॅस, १४) एक्‍इाॉन मोबील.

पात्रता

शास्त्र शाखेतून बारावी केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये बी.टेक, बी.ई करता येते. नंतर एम.ई,एम.एस. आणि पीएचडी ही करता येते. मेकॅनिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर या शाखेत पदविका (डिप्लोमा) केलेले विद्यार्थी बी. टेक. पेट्रोलियमला थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात.

लेखक- - प्रा. डॉ. मीनल देशमुख

(लेखिका एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत (पुणे) असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

 

 

 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
28th November 2023

Career In Railways