Schools

Schools

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी

PUBLISH DATE 7th July 2020

कोविड - १९ विषाणू्च्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. सीबीएसई बोर्डाने यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम २१ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याता निर्णय घेतला आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने (CBSE) यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के पर्यंत कपात केली आहे. अर्थात ही कपात करताना अभ्यासाच्या गाभ्याला धक्का लावला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने सीबीएसईला सिलॅबस कमी करण्यास सहकार्य केले.

पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, 'देशात आणि जगभरात करोनामुळी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाला नववी ते बारावीपर्यंतचा विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याचा सल्ला दिला होता. काही आठवड्यापूर्वी आम्ही सर्व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवल्या होत्या आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आम्हाला १.५ हजार सूचना प्राप्त झाल्या. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.'

एखादा पाठ अभ्यासातून पूर्णपणे वगळण्यापेक्षा एखाद्या पाठाचे काही टॉपिक किंवा संकल्पना हटवली जाऊ शकते का याबाबतच्या सूचना सीबीएसईने एनसीईआरटीकडून मागवल्या होत्या. एखादा टॉपिक किंवा थीमची काही पाठांमध्ये पुनरावृत्ती होत असेल तर तो टॉपिक हटवला जाऊ शकतो. अशा पद्धतीने दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. सीबीएसई संलग्न शाळांमधील आठवी आणि त्याहून खालील इयत्तांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची सवलत त्या शाळांना देण्यात आली आहे.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी
22nd June 2023

JNVST Result 2023