Schools

Schools

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 5th September 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले आहे.

यावर्षी दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.

संपूर्ण वेळापत्रक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या स्वतंत्र लिंक्स आहेत. या लिंकवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.

दरम्यान, या परीक्षांना विद्यार्थी-पालकांकडून जोरदार विरोध होत आहे. या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणीदेखील झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दहावी आणि बारावीचे मिळून २,३७,८४९ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणी लागू आहे.

CBSE 10th compartmment date sheet 2020 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


CBSE 12th compartment date sheet 2020 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई तर्फे दहावी बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023