Career Guidance

Career Guidance

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान

PUBLISH DATE 25th June 2021

आपल्या देशातील पर्यटन आणि आथिथ्य क्षेत्र निरंतर वाढत आहे आणि त्याबरोबरच हॉटेल उद्योगाच्या विकासाची मागणीही वाढत आहे. भारत एक लोकप्रिय ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.

त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक विस्तारले आहे. विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर म्हणून निवडू शकतात. याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसच्या विविध भाग सेल्स आणि मार्केटिंग, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, फूड प्रोडक्शन, हाऊसकीपिंग आणि अनेक किच स्किल्स शिकता येतात. भारतातील अनेक सरकारी कॉलेज आणि खासगी कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्स आहे. हा अभ्यासक्रम अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करतो.

शैक्षणिक पात्रता 

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स निवडण्यासाठी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून १० + २ उतीर्ण असणे आवश्यक आहे. हॉटेल मॅनजमेंटच्या कोणत्याही कोर्ससाठी तुम्ही बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करु शकता. मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी मिळणं गरजेचं आहे.

असा करा अर्ज (How To Apply In HM Colleges)

हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा फॉर्म भरुन किंवा राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा देऊन अर्ज करु शकता.

प्रवेश परीक्षा

  1. नॅशनल लेवल एंट्रन्स
  2. एनसीएचएम जेई
  3. एआयएमए यूजीएटी AIMA UGAT
  4. स्टेट लेवल एंट्रन्स
  5. युपीएसई बीएचएमसीटी (उत्तर प्रदेश)
  6. एमएएच सीटी एचएम (महाराष्ट्र)
  7. डब्ल्यूबीजेई एचएम (पश्चिम बंगाल)
  8. युनिवर्सिटी लेवल एंट्रन्स
  9. पीयूटी (पंजाब विद्यापीठ)
  10. सीयूटी (क्रेइस्ट युनिवर्सिटी)
  11. आयपीयू सीटी (गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ)

कॉलेज आणि विद्यापीठ (Top Universities Of Hotel Management)

  1. इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन्स, पूसा
  2. आयएचएम मुंबई
  3. वेलकमग्रुप ग्रेज्यूएट स्कूल ऑफ हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मणिपाल
  4. आयएचएम हैदराबाद
  5. एआयएचएमसीटी, बंगळुरु
  6. बनारसदास चांदीवाला इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी, दिल्ली
  7. दिल्ली इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली


करिअर (Jobs After Hotel Management)

एकदा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली तर तुम्हाला नोकरीसाठी अनेक पर्याय आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, सिक्युरिटी सारखे अनेक विभाग आहेत. यासाठी तुमच्या आवडीचा विभाग निवडा आणि यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करा.

Article by- 

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
6th February 2024

Career In Fashion Designing

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
1st January 2024

AI Trends 2024

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
25th December 2023

Skill Development Courses 2024

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
25th December 2023

UPSC Free Coaching

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
23rd December 2023

Career Tips

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
14th December 2023

Career Tips

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
8th December 2023

Career Options for Arts Stream

करिअर संधी २०२१: हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान
28th November 2023

Career In Railways